नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी चंद्रपूर येथे विविध पदांच्या १० जागा

ICMR-NIIH Recruitment 2021

ICMR-NIIH Recruitment: Applications are invited for 10 posts at National Institute of Immunohematology, Chandrapur. There are positions like Scientist B, Medical Social Worker, Laboratory Technician, Attendant, Project Clerk. The last date to apply online is 05 November 2021.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी चंद्रपूर (ICMR – National Institute Of Immunohaematology, Chandrapur) येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शास्त्रज्ञ बी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर, प्रकल्प लिपिक अशी पदे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२१ आहे.

ICMR-NIIH Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी चंद्रपूर
(ICMR – National Institute Of Immunohaematology, Chandrapur)
पदांचे नाव शास्त्रज्ञ बी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर, प्रकल्प लिपिक
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,८००/- रुपये ते ६१,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण चंद्रपूर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.niih.org.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०५ नोव्हेंबर २०२१ आहे.

ICMR-NIIH Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ बी
Scientist B
०२एम.एस्सी / एमबीबीएस पदवी
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
Medical Social Worker
०३समाजशास्त्र मध्ये एमए/ एमएसडब्ल्यू पदवीधर 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०२ १०+२ वी विज्ञान विषयासह २ वर्षे डीएमएलटी मध्ये पदविका
०२ वर्षे अनुभव 
परिचर
Attendant
०२१० (एस.एस.सी.) वी परीक्षा उत्तीर्ण
प्रकल्प लिपिक
Project Clerk
०११०+२ वी परीक्षा उत्तीर्ण (एच.एस.सी.)

ICMR-NIIH Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
शास्त्रज्ञ बी
Scientist B
३५ वर्षापर्यंत
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
Medical Social Worker
२८ वर्षापर्यंत
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
२८ वर्षापर्यंत
परिचर
Attendant
२८ वर्षापर्यंत
प्रकल्प लिपिक
Project Clerk
२८ वर्षापर्यंत

BECIL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.niih.org.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावेत.
  • प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • JRF पदाच्या अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.