नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे विविध पदाच्या ३६ जागा
ICMR NIV Pune Recruitment 2021
ICMR NIV Pune Recruitment: The National Institute of Virology, Pune is inviting applications for 36 posts. These include Laboratory Support -I, Laboratory Support -II, Laboratory Support -III, Clinical Support-I, Clinical Support-II, Administration Support-I. The last date to apply through online e-mail is 01 June 2021.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे (ICMR National Institute of Virology, Pune) येथे विविध पदाच्या ३६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रयोगशाळा समर्थन -I,प्रयोगशाळा समर्थन -II, प्रयोगशाळा समर्थन -III, वैद्यानिक समर्थन – I,वैद्यानिक समर्थन – II, प्रशाशन समर्थन – I अशी पदे आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ जुन २०२१ आहे.
ICMR NIV Pune Recruitment 2021
विभागाचे नाव | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे (ICMR National Institute of Virology, Pune) |
पदांचे नाव | प्रयोगशाळा समर्थन-I,प्रयोगशाळा समर्थन-II, प्रयोगशाळा समर्थन-III, वैद्यानिक समर्थन – I,वैद्यानिक समर्थन – II, प्रशाशन समर्थन – I |
एकूण पदे | ३६ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १६,०००/- रुपये ते ६८,८७५/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | पुणे (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.icmr.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०१ जुन २०२१ |
ICMR NIV Pune Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा समर्थन-I Laboratory Support-I | ०८ | १२ वी पास विज्ञान विषयसह आणि डीएमएलटी |
प्रयोगशाळा समर्थन-II Laboratory Support-II | १२ | लाइफ सायन्स मध्ये पदवी किंवा संबंधित विषयांत मास्टर पदवी ०३ वर्षे अनुभव |
प्रयोगशाळा समर्थन-III Laboratory Support-III | ०५ | लाइफ सायन्स मध्ये पदवी किंवा संबंधित विषयांत मास्टर पदवी ०४ वर्षे अनुभव |
वैद्यानिक समर्थन-I Scientific Support-I | ०२ | प्रथम श्रेणीतील लाइफ सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी पीएच.डी. विषय संबंधित विषयांमध्ये ०२ वर्षे अनुभव |
वैद्यानिक समर्थन-II Scientific Support-II | ०१ | एमबीबीएससह ०१ वर्षे अनुभव किंवा मायक्रोबायोलॉजी, पीएसएम किंवा पॅथॉलॉजीमध्ये एमडी, |
प्रशाशन समर्थन-I Admin Support-I | ०८ | इंटरमीडिएट किंवा १२ वी पास. टायपिंग स्पीड इंग्रजी मध्ये ३५ डब्ल्यूपीएम किंवा हिंदी मध्ये ३० डब्ल्यूपीएम |
ICMR NIV Pune Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट ०१ जून २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
प्रयोगशाळा समर्थन-I Laboratory Support-I | ३० वर्षे |
प्रयोगशाळा समर्थन-II Laboratory Support-II | ३० वर्षे |
प्रयोगशाळा समर्थन-III Laboratory Support-III | ३० वर्षे |
वैद्यानिक समर्थन-I Scientific Support-I | ३५ वर्षे |
वैद्यानिक समर्थन-II Scientific Support-II | ३५ वर्षे |
प्रशाशन समर्थन-I Admin Support-I | २५ वर्षे |
ICMR NIV Pune Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.icmr.nic.in |