[IGGMC] इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२२
IGGMC Recruitment 2022
IGGMC Recruitment: Applications are invited for 25 posts at Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur. It has the posts of Assistant Professor, Lecturer with Female Medical Officer, Lecturer with Presiding Officer. The last date for receipt of applications is 11th July 2022.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर [Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur] येथे विविध पदांच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक, स्त्री वैद्यकीय अधिकारी सह अधिव्याख्याता, प्रसतिपूर्व अधिकारी सह अधिव्याख्याता अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ११ जुलै २०२२ आहे.
IGGMC Recruitment 2022
विभागाचे नाव | इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर [Indira Gandhi Government Medical College and Hospital, Nagpur] |
पदांचे नाव | सहाय्यक प्राध्यापक, स्त्री वैद्यकीय अधिकारी सह अधिव्याख्याता, प्रसतिपूर्व अधिकारी सह अधिव्याख्याता |
एकूण पदे | २५ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | अधिष्ठाता कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर, – ४४००१८. |
मुलाखतीचे ठिकाण | अधिष्ठाता कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर – ४४००१८. |
वयाची अट | ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १,००,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.iggmc.org |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ११ जुलै २०२२ |
IGGMC Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक Assistant Professor | २३ | एम.डी. जीव रसायनशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / विकृतीशास्त्र / जनऔषधवैद्यकशास्त्र / न्यायवैद्यकशास्त्र/ औषधवैद्यकशास्त्र / त्वचा व गुप्तरोगशास्त्र / मनोविकृतीशास्त्र / क्षयरोगशास्त्र / शल्यचिकित्साशास्त्र / अस्थीव्यंगोपचारशास्त्र / कान नाक व घसाशास्त्र |
स्त्री वैद्यकीय अधिकारी सह अधिव्याख्याता Lecturer with Female Medical Officer | ०१ | एम.डी. जनऔषधवैद्यकशास्त्र |
प्रसतिपूर्व अधिकारी सह अधिव्याख्याता Lecturer with Presiding Officer | ०१ | एम.डी. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र |
IGGMC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.iggmc.org |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- अर्जाचे कोरे नमुने दि. ०६/०७/२०२२ ते ११/०७/२०२२ पर्यंत आस्थापना क्रमांक वर्ग १ व २ येथे उपलब्ध राहतील.
- सादर पदांची मुलाखत दिनांक : १८/०७/२०२२ रोजी ११.३० वाजता राहील.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ११ जुलै २०२२ रोजी आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर, – ४४००१८. हा आहे.
- मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर – ४४००१८. हे आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.