[IGM] भारत सरकार मिंट येथे विविध पदांच्या १५ जागा

IGM Recruitment 2022

IGM Recruitment: The Government of India Mint, Mumbai is inviting applications for 15 posts. These include the posts of Secretary Assistant, Junior Bullion Assistant,  Engraver, Junior Technician. The last date to apply online is March 01, 2022.

भारत सरकार मिंट मुंबई [India Government Mint, Mumbai]  येथे विविध पदांच्या १५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सचिवीय सहाय्यक, कनिष्ठ बुलियन सहाय्यक, खोदकाम करणारा, कनिष्ठ तंत्रज्ञ अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ मार्च २०२२ आहे.

IGM Recruitment 2022

विभागाचे नाव भारत सरकार मिंट मुंबई
[India Government Mint, Mumbai] 
पदांचे नाव सचिवीय सहाय्यक, कनिष्ठ बुलियन सहाय्यक, खोदकाम करणारा, कनिष्ठ तंत्रज्ञ
एकूण पदे १५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क ६००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]
वेतनमान  १८,७८०/- रुपये ते ८५,५७०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.igmmumbai.spmcil.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ मार्च २०२२

IGM Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सचिवीय सहाय्यक
Secretary Assistant
०१ पदवीधर
संगणक ज्ञान
 स्टेनोग्राफी/शॉर्टहँड (इंग्रजी) @८० श.प्र.मि.
आणि इंग्रजी टायपिंग @४० श.प्र.मि.
कनिष्ठ बुलियन सहाय्यक
Junior Bullion Assistant
०१ पदवीधर
संगणक ज्ञान
इंग्रजी टायपिंग @४० श.प्र.मि.
खोदकाम करणारा
 Engraver
०६बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स
कनिष्ठ तंत्रज्ञ
Junior Technician
०७आय.टी.आय प्रमाणपत्र

IGM Age Limit Details

पदांचे नाववयाची अट
०१ मार्च २०२२ रोजी 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
सचिवीय सहाय्यक
Secretary Assistant
२८ वर्षे
कनिष्ठ बुलियन सहाय्यक
Junior Bullion Assistant
२८ वर्षे
खोदकाम करणारा
 Engraver
२८ वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ
Junior Technician
२५ वर्षे

IGM Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.igmmumbai.spmcil.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने अर्ज करताना अर्ज नोंदणी प्रक्रिया, फी भरण्याची प्रक्रिया, छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन आणि अपलोड करण्याची मार्गदर्शक तत्वे व इतर मार्गदर्शक तत्वे इत्यादींचे पालन करावे.
  • वरील सर्व मुद्यांची तपशीलवार माहिती जाहिरातीत दिली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १ मार्च २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.