इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट भरती २०२२

IHMCTAN Recruitment 2022

IHMCTAN Recruitment: Applications are invited for the post of Teaching Associate at the Institute of Hotel Management, Catering Technology, Silvassa. The last date to apply through online e-mail is: 06 July 2022.

इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी सिल्वासा [Institute of Hotel Management, Catering Technology, Silvassa] येथे शिक्षण सहयोगी पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०६ जुलै २०२२ आहे.

IHMCTAN Recruitment 2022

विभागाचे नाव इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी सिल्वासा 
[Institute of Hotel Management, Catering Technology, Silvassa]
पदाचे नाव शिक्षण सहयोगी
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३००००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण सिल्वासा
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.ihmsilvassa.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०६ जुलै २०२२

IHMCTAN Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शिक्षण सहयोगी
Teaching Associate
०६मान्यताप्राप्त विद्यापीठापासून हॉस्पिटॅलिटी
आणि हॉटेलमध्ये पूर्ण वेळ बॅचलर पदवी
१०+२ नंतर प्रशासन/हॉटेल व्यवस्थापन
आणि हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी /
बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

IHMCTAN Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ihmsilvassa.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०६ जुलै २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट भरती २०२२

IHMCTAN Recruitment: Applications are invited for the post of Teaching Associate at the Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Mumbai. The last date for receipt of applications is June 30, 2022.

इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड नुट्रीशन मुंबई [Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Mumbai] येथे शिक्षण सहयोगी पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० जून २०२२ आहे.

IHMCTAN Recruitment 2022

विभागाचे नाव इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड नुट्रीशन मुंबई [Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Mumbai]
पदाचे नाव शिक्षण सहयोगी
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Principal, Institute of Hotel Management, Catering
Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg,
Dadar (West), Mumbai – 400028.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ihmctan.edu
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२

IHMCTAN Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
शिक्षण सहयोगी
Teaching Associate
०५

IHMCTAN Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.ihmctan.edu

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ३० जून २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Principal, Institute of Hotel Management, Catering Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai – 400028. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे पूर्ण वेळ देखभाल फोरमॅन पदाची ०१ जागा

IHMCTAN Recruitment: Applications are invited for the post of Teaching Associate at the Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Mumbai. The deadline to apply is October 15, 2021.

इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड नुट्रीशन मुंबई [Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Mumbai] येथे पूर्ण वेळ देखभाल फोरमॅन पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पोहोचण्याची दिनांक – १५ ऑक्टोबर २०२१ आहे.

IHMCTAN Recruitment 2021

विभागाचे नाव इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड नुट्रीशन मुंबई
[Institute of Hotel Management, Catering Technology and Applied Nutrition, Mumbai]
पदांचे नाव पूर्ण वेळ देखभाल फोरमॅन
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Principal, Institute of Hotel Management, Catering Technology
And Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai – 400028.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २९,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ihmgoa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२१

IHMCTAN Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पूर्ण वेळ देखभाल फोरमॅन
Teaching Associate
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल,
सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा
अनुभव.

IHMCTAN Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.ihmgoa.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने योग्य रीतीने भरलेल्या अर्जासह सर्व परमानपत्राच्या साक्षांकित प्रती, पासपोर्ट आकाराचे स्वतःचे छायाचित्र दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील आशा प्रकारे पाठवावा.
  • अर्जाचा नमुना www.ihmetan.edu या संकेतस्थळावरून डाउनलोड करावा.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Principal, Institute of Hotel Management, Catering Technology And Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai – 400028. आसा आहे.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.