भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था येथे कनिष्ठ कार्यकारी पदाच्या १० जागा

IIBF Recruitment 2021

IIBF Recruitment: The Indian Institute of Banking and Finance is inviting applications for 10 Junior Executive posts. The last date to apply online is August 05, 2021.

भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था (Indian Institute of Banking and Finance) येथे कनिष्ठ कार्यकारी पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ ऑगस्ट २०२१ आहे.

IIBF Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था
(Indian Institute of Banking and Finance)
पदाचे नाव कनिष्ठ कार्यकारी
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० जून २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २८,३००/- रुपये ते ९१,३००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली.
अधिकृत संकेतस्थळ www.iibf.org.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०५ ऑगस्ट २०२१

IIBF Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ कार्यकारी
Junior Executive
१० प्रथम श्रेणीसह वाणिज्य/ अर्थशास्त्र/ व्यवसाय व्यवस्थापन/
माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान/ संगणक अनुप्रयोग मधील पदवी
 बँकिंग आणि वित्त मधील डिप्लोमा. 

IIBF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.iibf.org.in

Leave A Reply

Your email address will not be published.