भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक श्रेणी -II पदाच्या जागा

IIIT Pune Recruitment 2021

IIIT Pune Recruitment: Applications are invited for the post of Assistant Professor Grade-II at Indian Institute of Information Technology, Pune. The last date to apply or receive the application through online e-mail is 2nd and 8th November 2021.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे (Indian Institute of Information Technology, Pune) येथे सहाय्यक प्राध्यापक श्रेणी -II पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २ व ८ नोव्हेंबर २०२१ आहे.

IIIT Pune Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे
(Indian Institute of Information Technology, Pune)
पदांचे नाव सहाय्यक प्राध्यापक श्रेणी -II
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता To, The Assistant Registrar, Indian Institute of Information Technology (IIIT) Pune,
Survey No. 25 & 27, Near Bopdev Ghat, Kondhwa Annexe,
A/P: Pisoli (Yevlewadi), Tah: Haweli, Dist: Pune-411048, Maharashtra.
वयाची अट ४० वर्षापर्यंत
शुल्क ५९०/- रुपये [SC/ST/PWD/EWS/महिला – शुल्क नाही]
वेतनमान  ५७,७००/- रुपये ते ९८,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र) 
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.iiitp.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २ व ८ नोव्हेंबर २०२१.

IIIT Pune Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक श्रेणी -II
Assistant Professor Grade-II
गणित/ सांख्यिकी/ लागू गणित/ डेटा सायन्स/ औद्योगिक गणित
आणि वैज्ञानिक संगणन मध्ये बॅचलर आणि मास्टर डिग्री 
किंवा त्याचे संबंधित क्षेत्र सोबत पीएच.डी. गणितात/ सांख्यिकी
किंवा त्याचे संबंधित क्षेत्र.

IIIT Pune Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.iiitp.ac.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, अनुभव, जात प्रमाणपत्र, चेक लिस्ट इत्यादी प्रमाणपत्राच्या सर्व स्व – प्रमाणपत्रांच्या प्रतीसह पूर्ण भरलेला अर्जाच्या हार्डकॉपी सादर करणे आवश्यक आहे.
  • लिफाफ्यावर उपयोजित गणित आणि डेटा विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक ग्रेड – II स्तर १० च्या पदासाठी अर्ज असे लिहिलेले असावे.
  • भरलेल्या अर्जाची सॉफ्ट कॉपी सर्व सहाय्यक कागदपत्रांसह (सिंगल PDF फाईल) ईमेलद्वारे पाठवावी.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २ व ८ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: To, The Assistant Registrar, Indian Institute of Information Technology (IIIT) Pune, Survey No. 25 & 27, Near Bopdev Ghat, Kondhwa Annexe, A/P: Pisoli (Yevlewadi), Tah: Haweli, Dist: Pune-411048, Maharashtra. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.