इंडबैंक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड येथे विविध पदांच्या २७ जागा

Indbank Recruitment 2021

Indbank Recruitment: Indbank Merchant Banking Services Limited is inviting applications for 27 posts. These include Head – DP Department, Head – Account Opening Department, DP Staff, Branch Head – Retail Loan Counselor, Field Staff – Retail Loan Counselor. The last date to apply through online e-mail is 14th August 2021.

इंडबैंक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (Indbank Merchant Banking Services Limited) येथे विविध पदाच्या २७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग, प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग, डीपी स्टाफ, शाखा प्रमुख – रिटेल लोन समुपदेशक, फील्ड स्टाफ- रिटेल लोन समुपदेशक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ ऑगस्ट २०२१ आहे.

Indbank Recruitment 2021

विभागाचे नाव इंडबैंक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड
(Indbank Merchant Banking Services Limited)
पदाचे नाव प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग, प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग, डीपी स्टाफ,
शाखा प्रमुख – रिटेल लोन समुपदेशक, फील्ड स्टाफ- रिटेल लोन समुपदेशक
एकूण पदे २७
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १,५०,०००/- रुपये ते ८,५०,०००/- रुपये (वार्षिक)
नौकरीचे ठिकाण चेन्नई, चेन्नई, हैदराबाद / कोलकाता / लखनऊ / अहमदाबाद.
ई -मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.indbankonline.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ ऑगस्ट २०२१

Indbank Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग
Head – DP Department
०१ कोणत्याही शाखेत पदवी सह NISM डीपी प्रमाणपत्र  
१० वर्षे अनुभव.
प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग
Head – Account Opening Department
०१कोणत्याही शाखेत पदवी सह NISM डीपी प्रमाणपत्र  
०७ वर्षे अनुभव.
डीपी स्टाफ
DP Staff
०३ कोणत्याही शाखेत पदवी सह NISM डीपी प्रमाणपत्र  
०५ वर्षे अनुभव.
शाखा प्रमुख – रिटेल लोन समुपदेशक
Branch Head – Retail Loan Counselor
०५ कोणत्याही शाखेत पदवी
१५ वर्षे अनुभव.
फील्ड स्टाफ- रिटेल लोन समुपदेशक
Field Staff – Retail Loan Counselor
१७ कोणत्याही शाखेत पदवी
किमान ०१ वर्षे अनुभव.

Indbank Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
३० जुन २०२१ रोजी
प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग
Head – DP Department
५० वर्षापर्यंत
प्रमुख – खाते उघडण्याचे विभाग
Head – Account Opening Department
४० वर्षापर्यंत
डीपी स्टाफ
DP Staff
३५ वर्षापर्यंत
शाखा प्रमुख – रिटेल लोन समुपदेशक
Branch Head – Retail Loan Counselor
६५ वर्षापर्यंत
फील्ड स्टाफ- रिटेल लोन समुपदेशक
Field Staff – Retail Loan Counselor
३५ वर्षापर्यंत

Indbank Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indbankonline.com

Leave A Reply

Your email address will not be published.