[Indian Air Force] भारतीय हवाई दल भरती २०२२

Indian Air Force Recruitment 2022

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 14 Group C posts. These include Ayah/ Ward Sahayika, Civilian Mechanic Transport Driver, Cook (Ordinary Grade), House Keeping Staff (HKS). The last date for receipt of applications is 17th July, 2022.

भारतीय हवाई दल [Indian Air Force] येथे ग्रुप ‘सी’ पदाच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आया/वार्ड सहायिका, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, कुक (सामान्य श्रेणी), हाउस कीपिंग स्टाफ (HKS) अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १७ जुलै २०२२ आहे.

Indian Air Force Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
[Indian Air Force]
पदांचे नाव आया/वार्ड सहायिका, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, कुक (सामान्य श्रेणी), हाउस कीपिंग स्टाफ (HKS)
एकूण पदे १४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पाहावी
वयाची अट १७ जुलै २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२२

Indian Air Force Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आया/वार्ड सहायिका
Ayah/ Ward Sahayika
०२१० वी परीक्षा उत्तीर्ण.
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर
Civilian Mechanic Transport Driver
०२ १० वी परीक्षा उत्तीर्ण
 अवजड व हलके वाहनचालक परवाना 
०२ वर्षे अनुभव.
कुक (सामान्य श्रेणी)
Cook (Ordinary Grade)
०८ १० वी परीक्षा उत्तीर्ण
केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र 
०१ वर्ष अनुभव.
हाउस कीपिंग स्टाफ (HKS)
House Keeping Staff (HKS)
०२१० वी परीक्षा उत्तीर्ण.

Indian Air Force Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianairforce.nic.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे अर्ज करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १७ जुलै २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृपया जाहिरात पाहावी.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

भारतीय हवाई दल भरती २०२२

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 02 posts in Nagpur. It has the posts of Clerk-cum-Receptionist, Driver-cum-Dispatch Rider. The last date for receipt of applications is 27th May, 2022.

भारतीय हवाई दल नागपूर [Indian Air Force] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट, ड्रायव्हर-कम-डिस्पॅच रायडर अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ मे २०२२ आहे.

Indian Air Force Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय हवाई दल नागपूर
[Indian Air Force]
पदांचे नाव लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट,
ड्रायव्हर-कम-डिस्पॅच रायडर
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Station Commander ECHS, HQ MC (U), AF, Vayusena Nagar, Nagpur – 440007 (Maharashtra).
वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २०,६७०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२२

Indian Air Force Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट
Clerk-cum-Receptionist
०१ पदवी
किमान ०५ वर्षे अनुभव
ड्रायव्हर-कम-डिस्पॅच रायडर
Driver-cum-Dispatch Rider
०१एसएससी आणि
 HMV ड्रायव्हिंग लायसन्स

Indian Air Force Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianairforce.nic.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने सध्या कागदावर अर्ज करावा.
 • अर्जासोबत बायोडाटा, स्वतः साक्षांकित केलेले शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सोबत जोडावेत.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २७ मे २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Station Commander ECHS, HQ MC (U), AF, Vayusena Nagar, Nagpur – 440007 (Maharashtra). हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

भारतीय हवाई दल येथे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण (तांत्रिक ट्रेड) पदांच्या ८० जागा

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 80 posts of Apprenticeship Training (Technical Trade). These include Machinist, Sheet Metal, Welder (Gas and Electric), Mechanic (Radio Radar Aircraft), Carpenter, Electrician Aircraft, Painter General, Fitter. The last date to apply online is 19th February 2022.

भारतीय हवाई दल [Indian Air Force]  येथे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण (तांत्रिक ट्रेड) पदांच्या ८० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मशिनिस्ट, शीट मेटल, वेल्डर(गॅस व इलेक्ट्री), मेकॅनिक(रेडिओ रडार एअरक्राफ्ट), कारपेंटर, इलेक्ट्रीशियन एअरक्राफ्ट, पेंटर जनरल, फिटर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १९ फेब्रुवारी २०२२ आहे.

Indian Air Force Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
[Indian Air Force] 
पदांचे नाव मशिनिस्ट, शीट मेटल, वेल्डर(गॅस व इलेक्ट्री), मेकॅनिक(रेडिओ रडार एअरक्राफ्ट),
कारपेंटर, इलेक्ट्रीशियन एअरक्राफ्ट, पेंटर जनरल, फिटर
एकूण पदे ८०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी १४ ते २१ वर्षे
[अजा/ अजजा – ०५ वर्षे सूट, इमाव – ०३ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता  १० आणि १०+२/ समकक्ष परीक्षा एकंदर किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण.
आयटीआय प्रमाणपत्र एकंदर ६५ गुणांसह.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १९ फेब्रुवारी २०२२

Indian Air Force Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
मशिनिस्ट
Machinist
०४
शीट मेटल
Sheet Metal
०७
वेल्डर(गॅस व इलेक्ट्री)
Welder (Gas and Electric)
०६
मेकॅनिक(रेडिओ रडार एअरक्राफ्ट)
Mechanic (Radio Radar Aircraft)
०९
कारपेंटर
Carpenter
०३
इलेक्ट्रीशियन एअरक्राफ्ट
Electrician Aircraft
२४
पेंटर जनरल
Painter General
०१
फिटर
Fitter
२६

Indian Air Force Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indianairforce.nic.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा.
 • उमेदवाराने अर्जासोबत १० वि उत्तीर्ण प्रमाणपत्र, इंटरमीडिएट /१०+२ किंवा समकक्ष गुणपत्रिका, आयटीआय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे अलीकडील छायाचित्र आकार ५० केबी पेक्षा, स्वाक्षरी इत्यादी अपलोड करावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १९ फेब्रुवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप ‘सी’ सिव्हिलियन पदाच्या ०५ जागा

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 05 Group C civilian posts. It contains the term Cook (General Category). Application Deadline – Within 30 days from the date of publication of the advertisement.

भारतीय हवाई दल [Indian Air Force] येथे ग्रुप ‘सी’ सिव्हिलियन पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कुक (सामान्य श्रेणी) हे पद आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत.

Indian Air Force Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
[Indian Air Force]
पदांचे नाव कुक (सामान्य श्रेणी)
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पाहावी.
वयाची अट १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत

Indian Air Force Vacancy Details and Eligibility Crateria

ग्रुप ‘सी’ सिव्हिलियन/ Group ‘C’ Civilian : ०५ जागा

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कुक (सामान्य श्रेणी)
Cook (General Category)
०५मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक सह प्रमाणपत्र
किंवा डिप्लोमा इन कॅटरिंग ०१ वर्षाचा व्यापार अनुभव

Indian Air Force Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.indianairforce.nic.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर त्यांच्या पसंतीच्या रिक्त जागा आणि पात्रतेच्या आधीन राहून अर्ज करू शकतात.
 • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, तांत्रिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे सादर करावीत.
 • अर्ज हिंदी किंवा इंग्रजीमध्ये टाईप करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता पाहण्यासाठी जाहिरात पाहावी.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी पदांच्या ८३ जागा

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 83 Group C posts. These include Suptd (Store), Lower Division Clerk (LDC), Cook (Ordinary Grade), Carpenter (Skilled), Civilian Mechanic Transport Driver, Fireman, Multi Tasking Staff (MTS). The last date for receipt of applications is 28th November 2021.

भारतीय हवाई दल ( Indian Air Force ) येथे ग्रुप सी पदांच्या ८३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक, कुक (सामान्य श्रेणी), कारपेंटर, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ नोव्हेंबर २०२१ आहे.

Indian Air Force Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
(Indian Air Force )
पदांचे नाव सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक, कुक (सामान्य श्रेणी), कारपेंटर,
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ
एकूण पदे ८३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरात पहा
वयाची अट २८ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२१.

Indian Air Force Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सुपरिंटेंडेंट (स्टोअर)
Suptd (Store)
०१पदवीधर
निम्न श्रेणी लिपिक
Lower Division Clerk (LDC)
१२ १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि.
किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. 
कुक (सामान्य श्रेणी)
Cook (Ordinary Grade)
०५ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र 
०१ वर्ष अनुभव
कारपेंटर
Carpenter (Skilled)
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण.
आयटीआय (कारपेंटर)
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर
Civilian Mechanic Transport Driver
४५ १० वी परीक्षा उत्तीर्ण.
अवजड व हलके वाहनचालक परवाना 
०२ वर्षे अनुभव
फायरमन
Fireman
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण
 फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे
मल्टी टास्किंग स्टाफ
Multi Tasking Staff (MTS)
१८१० वी परीक्षा उत्तीर्ण. 

Indian Air Force Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.indianairforce.nic.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • उमेदवाराने दिलेल्या नमुन्यानुसार (हिंदी / इंग्रजीमध्ये टाईप केलेला) अर्ज करावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, तांत्रिक पात्रता, शारीरिकदृष्ट्या अपंग यांच्या समर्थनातील सर्व कागदपत्रे, अनुभवाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी स्वतः प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २८ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कृपया येथे क्लीक करा
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी पदाच्या १७४ जागा

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 174 Group C posts. These include Suptd (Store), Lower Division Clerk – LDC, Store Keeper, Cook (Ordinary Grade), Painter (Skilled), Carpenter (Skilled), House Keeping Staff (HKS), Mess Staff, Multi-Tasking Staff (MTS). The last date for receipt of applications is 19th September 2021.

भारतीय हवाई दल ( Indian Air Force ) येथे ग्रुप सी पदाच्या १७४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक, स्टोअर कीपर, कुक (सामान्य श्रेणी), पेंटर, कारपेंटर, हाउस कीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १९ सप्टेंबर २०२१ आहे.

Indian Air Force Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
(Indian Air Force )
पदाचे नाव सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक, स्टोअर कीपर, कुक (सामान्य श्रेणी), पेंटर, कारपेंटर, हाउस कीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ
एकूण पदे १७४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरात पहा
वयाची अट १९ सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.indianairforce.nic.in
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक १९ सप्टेंबर २०२१

Indian Air Force Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सुपरिंटेंडेंट (स्टोअर)
Suptd (Store)
०३पदवीधर
निम्न श्रेणी लिपिक
Lower Division Clerk – LDC
१० १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि.
किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. 
स्टोअर कीपर
Store Keeper
०६१२ वी परीक्षा उत्तीर्ण 
कुक (सामान्य श्रेणी)
Cook (Ordinary Grade)
२३१० वी परीक्षा उत्तीर्ण   
केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र 
०१ वर्ष अनुभव
पेंटर
Painter (Skilled)
०२१० वी पररीक्षा उत्तीर्ण. 
आयटीआय (पेंटर)
कारपेंटर
Carpenter (Skilled)
०३ १० वी पररीक्षा उत्तीर्ण.
आयटीआय (कारपेंटर)
हाउस कीपिंग स्टाफ
House Keeping Staff (HKS)
२३१० वी परीक्षा उत्तीर्ण
मेस स्टाफ
Mess Staff
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण
मल्टी टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff (MTS)
१०३ १० वी परीक्षा उत्तीर्ण
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indianairforce.nic.in

भारतीय हवाई दलामध्ये गट सी सिव्हीलीयन पदाच्या १९७ जागा

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 197 Group C civilian posts. It includes Superintendent (Store), Lower Division Clerk (LDC), Store Keeper, Cook (Ordinary Grade), Painter (Skilled), Carpenter (Skilled), Copper Smith and Sheet Metal Workers, A/C Mech A/C Mech (A), Fitter, House keeping Staff, Laundryman, Mess Staff, Multi-Tasking Staff , Tailor (Skilled), Tradesman Male, Hindi Typist. The last date for receipt of applications will be 30 days from the date of publication of the advertisement.

भारतीय हवाई दल ( Indian Air Force ) येथे गट सी सिव्हीलीयन पदाच्या १९७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अधीक्षक, निम्न विभाग लिपिक, स्टोअर कीपर, कुक (सामान्य ग्रेड), पेंटर, सुतार (कुशल), कॉपरस्मिथ आणि शीट मेटल कामगार, ए//सी/ मेक, फिटर,हाऊसकीपिंग स्टाफ, लाँड्रीमन, मेस कर्मचारी, मल्टी-टास्किंग स्टाफ,टेलर, ट्रेड्समन पुरुष, हिंदी टंकलेखक अशी पदे आहेत. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसापर्यंत राहील .

Indian Air Force Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
( Indian Air Force )
पदांचे नाव अधीक्षक, निम्न विभाग लिपिक, स्टोअर कीपर, कुक (सामान्य ग्रेड), पेंटर, सुतार (कुशल),
कॉपरस्मिथ आणि शीट मेटल कामगार, ए//सी/ मेक, फिटर,हाऊसकीपिंग स्टाफ, लाँड्रीमन,
मेस कर्मचारी, मल्टी-टास्किंग स्टाफ,टेलर, ट्रेड्समन पुरुष, हिंदी टंकलेखक
एकूण पदे १९७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरात पहा
वयाची अट ०४ सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसापर्यंत राहील .

Indian Air Force Name of Post

गट ‘सी’ सिव्हिलियन/ Group ‘C’ Civilian : १९७ जागा

पद क्रमांक पदांचे नाव
०१ अधीक्षक
Superintendent (Store)
०२ निम्न विभाग लिपिक
Lower Division Clerk (LDC)
०३ स्टोअर कीपर
Store Keeper
०४ कुक (सामान्य ग्रेड)
Cook (Ordinary Grade)
०५ पेंटर
Painter (Skilled)
०६ सुतार (कुशल)
Carpenter (Skilled)
०७ कॉपरस्मिथ आणि शीट मेटल कामगार
Copper Smith and Sheet Metal Workers
०८ ए//सी/ मेक
A/C Mech A/C Mech (A)
०९ फिटर
Fitter
१० हाऊसकीपिंग स्टाफ
House keeping Staff
११ लाँड्रीमन
Laundryman
१२ मेस कर्मचारी
Mess Staff
१३ मल्टी-टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
१४ टेलर
Tailor (Skilled)
१५ ट्रेड्समन पुरुष
Tradesman Male
हिंदी टंकलेखक
Hindi Typist
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indianairforce.nic.in

भारतीय हवाई दलामध्ये गट सी सिव्हीलीयन पदाच्या २५७ जागा

Indian Air Force Recruitment: The Indian Air Force is inviting applications for 257 Group C civilian posts. The last date to apply is 30 days from the date of publication of the advertisement.

भारतीय हवाई दल (Indian Air Force) येथे गट सी सिव्हीलीयन पदाच्या २५७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसापर्यंत पाठवावे.

Indian Air Force Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
(Indian Air Force)
पदांचे नाव गट सी सिव्हीलीयन
एकूण पदे २५७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पहा
वयाची अट १८ वर्ष ते २५ वर्षापर्यंत
(SC / ST – ५ वर्ष सुट, OBC – 3 वर्ष सुट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.indianforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसापर्यंत पाठवावे.

Indian Air Force Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
गट सी सिव्हीलीयन
Group C Civilian
२५७मान्यताप्राप्त विद्यापिठ/ बोर्डमधून १०/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण
किंवा
समकक्ष
टाइपिंग/आयटीआय/पदवीधर
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianforce.nic.in

भारतीय हवाई दलामध्ये गट सी सिव्हीलीयन पदाच्या १५२४ जागा

Indian Air Force Recruitment: Applications are invited for 1524 Group C civilian posts in the Indian Air Force. The last date to apply for the post of Group C Civilian is May 3, 2021.

भारतीय हवाई दल ( Indian Air Force) मध्ये गट सी सीव्हीलीयन पदाच्या १५२४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. गट सी सीव्हीलीयन असे पद आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०२१ आहे.

Indian Air Force Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय हवाई दल
पदाचे नाव गट सी सिव्हीलीयन
एकूण पदे १५२४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट www.indianairforce.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मे २०२१
वयाची आट ३ मे २०२१ रोजी १८ वर्ष ते २५ वर्षापर्यंत (SC / ST – ५ वर्ष सुट, OBC – 3 वर्ष सुट)

Indian Air Force Vacancy Details and eligibility criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
गट सी सिव्हीलीयन
Group ‘C’ Civilian
१५२४मान्यताप्राप्त विध्यापिठ / बोर्डमधून १० वी / १२ वी परीक्षा उत्तीर्ण किव्हा समकक्ष + टायपिंग / आयटीआय / पदवीधर

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – नियमानुसार

नौकारीचे ठिकाण – संपूर्ण भारत

जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indianairforce.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.