भारतीय सैन्य येथे विधी law पदवीधरांसाठी विविध जागा
Indian Army JAG Recruitment 2021
Indian Army JAG Recruitment: Applications are invited for 07 posts of JAG Entry Scheme 28th Course (April 2022) for Law Graduates in Indian Army TGC. There are posts like JAG Entry Scheme – Male, JAG Entry Scheme – Female. The last date to apply online is October 28, 2021.
भारतीय सैन्य [Indian Army TGC] येथे विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम २८वा कोर्स (एप्रिल २०२२) विविध पदाच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये JAG एंट्री स्कीम – पुरुष, JAG एंट्री स्कीम – महिला अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ ऑक्टोबर २०२१ आहे.
Indian Army JAG Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय सैन्य [Indian Army TGC] |
पदाचे नाव | JAG एंट्री स्कीम – पुरुष, JAG एंट्री स्कीम – महिला |
एकूण पदे | ०७ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ०१ जानेवारी २०२२ रोजी २१ ते २७ वर्षे [जन्म ०२ जानेवारी १९९५ ते ०१ जानेवारी २००१ दरम्यान] |
शैक्षणिक पात्रता | ५५% गुणांसह विधी पदवी (LLB). |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ५६,१००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indianarmy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २८ ऑक्टोबर २०२१ |
Indian Army JAG Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
JAG एंट्री स्कीम – पुरुष JAG Entry Scheme – Male | ०५ |
JAG एंट्री स्कीम – महिला JAG Entry Scheme – Female | ०२ |
Indian Army JAG Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indianarmy.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज ऑनलाईन द्वारे करावेत. अर्ज करण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जावे.
- नंतर ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा.
- नोंदणी केल्यानंतर डॅशबोर्ड अंतर्गत ऑनलाईन अर्ज करा. वर क्लीक करा.
- नंतर सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २८ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.