भारतीय सेना येथे विविध पदाच्या ४६ जागा

Indian Army HQ2 STC Recruitment 2021

Indian Army HQ2 STC Recruitment: Applications are invited for 46 posts at the Indian Army Headquarters-2 Signal Training Center. These include Civilian Technical Instructor, Stenographer Grade-II, Lower Division Clerk, Draftsman Grade-III, Civilian Motor Driver (OG), MTS (Watchman), MTS (Messenger), Fatigaman. The last date to apply is July 24, 2021.

भारतीय सेना मुख्यालय-२ सिग्नल प्रशिक्षण केंद्र [Indian Army] येथे विविध पदाच्या ४६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न श्रेणी लिपिक, ड्राफ्ट्समन ग्रेड-III, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG), एमटीएस (चौकीदार), एमटीएस (मेसेंजर), फातिगमन अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ जुलै २०२१ आहे.

Indian Army HQ2 STC Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय सेना मुख्यालय-२ सिग्नल प्रशिक्षण केंद्र
[Indian Army]
पदांचे नाव सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न श्रेणी लिपिक, ड्राफ्ट्समन ग्रेड-III, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG), एमटीएस (चौकीदार), एमटीएस (मेसेंजर), फातिगमन
एकूण पदे ४६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Commandant, Headquarters, 2 Signal Training Centre, Panji (Goa) 403001.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२१

Indian Army HQ2 STC Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर
Civilian Technical Instructor
०२बी.एस्सी (भौतिकशास्त्र & गणित) 
स्टेनोग्राफर ग्रेड-II
Stenographer Grade-II
०१ १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि.,
लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी).
निम्न श्रेणी लिपिक
Lower Division Clerk
१७ १२ वी परीक्षा उत्तीर्ण 
संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि.
व हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि.
ड्राफ्ट्समन ग्रेड-III
Draftsman Grade-III
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
ड्राफ्ट्समन डिप्लोमा/प्रमाणपत्र
अनुभव
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)
Civilian Motor Driver (OG)
१२ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
अवजड वाहन चालक परवाना
०२ वर्षे अनुभव
एमटीएस (चौकीदार)
MTS (Watchman)
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण
०१ वर्ष अनुभव
एमटीएस (मेसेंजर)
MTS (Messenger)
०७ १० वी परीक्षा उत्तीर्ण
०१ वर्ष अनुभव
फातिगमन
Fatigaman
०५ १० वी परीक्षा उत्तीर्ण
०१ वर्ष अनुभव

Indian Army HQ2 STC Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
२४ जुलै २०२१ रोजी 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
सिव्हिलियन टेक्निकल इंस्ट्रुटर
Civilian Technical Instructor
१८ वर्षे ते २५ वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड-II
Stenographer Grade-II
१८ वर्षे ते २५ वर्षे
निम्न श्रेणी लिपिक
Lower Division Clerk
१८ वर्षे ते २५ वर्षे
ड्राफ्ट्समन ग्रेड-III
Draftsman Grade-III
१८ वर्षे ते २५ वर्षे
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)
Civilian Motor Driver (OG)
१८ वर्षे ते २७ वर्षे
एमटीएस (चौकीदार)
MTS (Watchman)
१८ वर्षे ते २५ वर्षे
एमटीएस (मेसेंजर)
MTS (Messenger)
१८ वर्षे ते २५ वर्षे
फातिगमन
Fatigaman
१८ वर्षे ते २५ वर्षे

Indian Army HQ2 STC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianarmy.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.