[IBM] भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती २०२२

IBM Nagpur Recruitment 2022

IBM Nagpur Recruitment: The Indian Bureau of Mines Nagpur is inviting applications for 30 posts. It has the posts of Director, Assistant Administrative Officer, Superintendent Mine Geologist, Regional Controller of Mines, Senior Assistant Controller, Chief Chemist. The last date for receipt of applications is 18th July 2022 and 08th August 2022.

भारतीय खाण ब्युरो नागपूर [Indian Bureau of Mines Nagpur] येथे विविध पदांच्या ३० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संचालक, `सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक खाण भूवैज्ञानिक, खाण क्षेत्रीय नियंत्रक, वरिष्ठ सहायक नियंत्रक, मुख्य रसायनशास्त्रज्ञ अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ जुलै २०२२ व ०८ ऑगस्ट २०२२ आहे.

IBM Nagpur Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय खाण ब्युरो नागपूर
[Indian Bureau of Mines Nagpur]
पदांचे नाव संचालक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक खाण भूवैज्ञानिक,
खाण क्षेत्रीय नियंत्रक, वरिष्ठ सहायक नियंत्रक, मुख्य रसायनशास्त्रज्ञ
एकूण पदे ३०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Controller of Mines (P&C), 2nd Floor. Indian Bureau of Mines, Indira Bhavan Civil Lines, Nagpur – 440001.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ibm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२२ व ०८ ऑगस्ट २०२२

IBM Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
संचालक
Director
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी
.किंवा धातूचे ड्रेसिंग किंवा खनिज प्रक्रिया किंवा भूविज्ञान
किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र 
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून खनिज अभियांत्रिकी
किंवा रासायनिक अभियांत्रिकी किंवा
धातूशास्त्रातील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानाची पदवी
१८ वर्षे अनुभव
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
Assistant Administrative Officer
१४ मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी 
०२ वर्षे अनुभव
अधीक्षक खाण भूवैज्ञानिक
Superintendent Mine Geologist
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून उपयोजित भूविज्ञान किंवा भूविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
१२ वर्षे अनुभव
खाण क्षेत्रीय नियंत्रक
Regional Controller of Mines
०६ मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून खाण अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी 
१२ वर्षे अनुभव
वरिष्ठ सहायक नियंत्रक
Senior Assistant Controller
०५ मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून
खाण अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
०५ वर्षे अनुभव
मुख्य रसायनशास्त्रज्ञ
Chief Chemist
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा
संस्थेतून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी
१२ वर्षे अनुभव

IBM Nagpur Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
संचालक
Director
५८ वर्षापर्यंत
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
Assistant Administrative Officer
५६ वर्षापर्यंत
अधीक्षक खाण भूवैज्ञानिक
Superintendent Mine Geologist
५६ वर्षापर्यंत
खाण क्षेत्रीय नियंत्रक
Regional Controller of Mines
५६ वर्षापर्यंत
वरिष्ठ सहायक नियंत्रक
Senior Assistant Controller
५६ वर्षापर्यंत
मुख्य रसायनशास्त्रज्ञ
Chief Chemist
५६ वर्षापर्यंत

IBM Nagpur Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification No. 2) : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.ibm.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे अर्ज करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १८ जुलै २०२२ व ०८ ऑगस्ट २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Controller of Mines (P&C), 2nd Floor. Indian Bureau of Mines, Indira Bhavan Civil Lines, Nagpur – 440001. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया जाहिरात पाहावी.

More Recruitments

भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती २०२२

IBM Nagpur Recruitment: The Bureau of Mines of India Nagpur is inviting applications for the post of Principal Private Secretary. The last date for receipt of applications is 24th June, 2022.

भारतीय खाण ब्युरो नागपूर [IBM Nagpur] येथे प्रधान खाजगी सचिव पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ जून २०२२ आहे.

IBM Nagpur Recruitment 202२

विभागाचे नाव भारतीय खाण ब्युरो नागपूर
[IBM Nagpur]
पदाचे नाव प्रधान खाजगी सचिव
पद संख्या ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Controller of Mines (P&C), 2nd Floor. Indian Bureau of Mines, Indira Bhavan Civil Lines. Nagpur – 440001.
वयाची अट २४ जून २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ibm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२२

IBM Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रधान खाजगी सचिव
Principal Private Secretary
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वि उत्तीर्ण ०३ वर्षे अनुभव

IBM Nagpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.ibm.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने अर्जासोबत बायोडाटा पाठवावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २४ जून २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Controller of Mines (P&C), 2nd Floor. Indian Bureau of Mines, Indira Bhavan Civil Lines. Nagpur – 440001. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

भारतीय खाण ब्युरो नागपूर भरती २०२२

IBM Nagpur Recruitment: The Bureau of Mines of India Nagpur is inviting applications for the post of Staff Car Driver 09. The last date for receipt of applications is 27th May, 2022.

भारतीय खाण ब्युरो नागपूर [IBM Nagpur] येथे कर्मचारी कार चालक पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ मे २०२२ आहे.

IBM Nagpur Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय खाण ब्युरो नागपूर
[IBM Nagpur]
पदाचे नाव कर्मचारी कार चालक
एकूण पदे ०९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Controller of Mines (P&C), 2nd Floor. Indian Bureau of Mines, Indira Bhavan Civil Lines. Nagpur – 440001.
वयाची अट २७ मे २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ibm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२२

IBM Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कर्मचारी कार चालक
Staff Car Driver
०९ १० वी परीक्षा उत्तीर्ण
 मोटार कार वैध ड्रायव्हिंग परवाना
०३ वर्षे अनुभव.

IBM Nagpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.ibm.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २७ मे २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Controller of Mines (P&C), 2nd Floor. Indian Bureau of Mines, Indira Bhavan Civil Lines. Nagpur – 440001. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

भारतीय खान ब्युरो,नागपूर येथे विविध पदांच्या १८ जागा

IBM Nagpur Recruitment: The Indian Bureau of Mines Nagpur is inviting applications for 18 posts. These include Systems Analyst, GIS Analyst, Law Officer, Lower Division Clerk. The last date to apply is March 10, 20 and 21, 2022 (depending on the post).

भारतीय खाण ब्युरो नागपूर [IBM Nagpur] येथे विविध पदांच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक,कायदा अधिकारी, निम्न विभाग लिपिक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १०, २० आणि २१ मार्च २०२२ (पदानुसार वेगवेगळी) आहे.

IBM Nagpur Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय खाण ब्युरो नागपूर
[IBM Nagpur]
पदांचे नाव प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक,कायदा अधिकारी, निम्न विभाग लिपिक
एकूण पदे १८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, ४४०००१ महाराष्ट्र.
शैक्षणिक पात्रता पदांनुसार विभिन्न (सविस्तर माहितीसाठी PDF पाहावी)
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]  (प्रणाली विश्लेषक, GIS विश्लेषक, कायदा अधिकारी)
अधिकृत वेबसाईट ibm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १०, २० आणि २१ मार्च २०२२ (पदानुसार वेगवेगळी) आहे.

IBM Nagpur Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
प्रणाली विश्लेषक
Systems Analyst
०२
GIS विश्लेषक
GIS Analyst
०२
कायदा अधिकारी
Law Officer
०३
निम्न विभाग लिपिक
Lower Division Clerk
११

IBM Nagpur Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक – ०१ : येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक – ०२ : येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक – ०३ : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळibm.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १०, २० आणि २१ मार्च २०२२ आहे (पदांनुसार वेगवेगळी)
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, ४४०००१ महाराष्ट्र.हा आहे.
 • आधीक माहितीसाठी: कृपया जाहिरात पाहावी.

भारतीय खान ब्युरो,नागपूर येथे इलेक्ट्रिकल फोरमॅन पदाच्या ०३ जागा

Indian Bureau of Mines Recruitment: Applications are invited for the post of Electrical Foreman at Indian Bureau of Mines, Nagpur. The last date for receipt of applications is January 23, 2022.

भारतीय खान ब्युरो,नागपूर (Indian Bureau of Mines, Nagpur) येथे इलेक्ट्रिकल फोरमॅन पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ जानेवारी २०२२ आहे.

Indian Bureau of Mines Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय खान ब्युरो,नागपूर
(Indian Bureau of Mines, Nagpur)
पदांचे नाव इलेक्ट्रिकल फोरमॅन
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Controller of Mines (P&C), 2nd Floor, Indian Bureau Of Mines,
Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001.
वयाची अट २३ जानेवारी २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ibm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२२

Indian Bureau of Mines vacancy details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिकल फोरमॅन
Electrical Foreman
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थापासून विद्युत अभियांत्रिकी मध्ये
पदविका किंवा समकक्ष
०५ वर्षे अनुभव.

Indian Bureau of Mines Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.ibm.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने बायोडाटासह अर्ज सादर करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २३ जानेवारी २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Controller of Mines (P&C), 2nd Floor, Indian Bureau Of Mines, Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

भारतीय खान ब्युरो,नागपूर येथे मुख्य नियंत्रक पदाच्या ०२ जागा

Indian Bureau of Means Recruitment: Applications are invited for the post of Chief Controller at Indian Bureau of Means, Nagpur. The last date to apply is July 10, 2021.

भारतीय खान ब्युरो,नागपूर (Indian Bureau of Means) येथे मुख्य नियंत्रक पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० जुलै २०२१ आहे.

Indian Bureau of Means Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय खान ब्युरो,नागपूर
(Indian Bureau of Means)
पदांचे नाव मुख्य नियंत्रक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Controller of Mines (P&C, 2nd Floor, Indian Bureau Of Mines,
Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १,८२,२००/- रुपये ते २,२४,१००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ibm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२१

Indian Bureau of Means Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य नियंत्रक
Chief Controller
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठ/  संस्थेतून मायन्स अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी
किंवा तंत्रज्ञान पदवी
१८ वर्षे अनुभव

Indian Bureau of Means Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.ibm.gov.in

भारतीय खान ब्युरो,नागपूर येथे विविध पदाच्या ०२ जागा

Indian Bureau of Means Recruitment: 02 posts of various posts in Indian Bureau of Means, Nagpur. There are posts of Deputy Director, Senior Store Officer. The last date for receipt of applications is 20th April 2021 and 20th May 2021.

भारतीय खान ब्युरो, नागपूर (Indian Bureau of Means) येथे विविध पदाच्या ०२ जागा.त्यामध्ये उपसंचालक, वरिष्ठ स्टोअर अधिकारी असे पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० एप्रिल २०२१ व २० मे २०२१ आहे.

Indian Bureau of Means Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय खान ब्युरो, नागपूर
पदाचे नाव उपसंचालक, वरिष्ठ स्टोअर अधिकारी
एकून पदे ०२
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता The Controller of Mines (P & C), 2nd Floor, Indian Bureau of Means, Indira Bhavan, Civil Lines,Nagpur – 440001.
अधिकृत वेबसाईट www.ibm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२१ व २० मे २०२१

Indian Bureau of Means Vacancy Details and Eligibility criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उपसंचालक
Deputy Director
०११) मान्यताप्राप्त विध्यापिठातून पदव्युत्तर पदवी
२) ०५ वर्ष अनुभव
वरिष्ठ स्टोअर अधिकारी
Senior Stores Officer
०१ १) मान्यताप्राप्त विध्यापिठातून अर्थशास्र किंवा वाणिज्य सह पदव्युत्तर पदवी
२) ०४ वर्ष अनुभव

वयाची आट – २० एप्रिल २०२१ व २० मे २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

नौकारीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www..ibm.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.