इंडियन मिलिटरी अकॅडेमी येथे ग्रुप सी पदांच्या १८८ जागा
Indian Military Academy Recruitment 2021
Indian Military Academy Recruitment: Applications are invited for 188 Group C posts at the Indian Military Academy. These include Cook Special, Cook IT, MT Driver (Ordinary Grade), Boot Maker / Repair, LDC, Masalchi, Waiter, Fatigaman, MTS (Safaiwala), Groundsman, GC Ordley, MTS (Chowkidar), Groom, Barber, Equipment Repair. , Bicycle Repair, MTS Messenger, Laboratory Attendant. The last date for receipt of applications is January 03, 2022.
इंडियन मिलिटरी अकॅडेमी (Indian Military Academy) येथे ग्रुप सी पदांच्या १८८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कुक स्पेशल, कुक IT, MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी), बूट मेकर/रिपेयर, निम्न श्रेणी लिपिक, मसालची, वेटर, फातिगमन, एमटीएस (सफाईवाला), ग्राउंड्समन, जीसी ऑर्डली, एमटीएस (चौकीदार), ग्रूम, बार्बर, इक्विपमेंट रिपेयर, सायकल रिपेयर, एमटीएस मेसेंजर, लॅब अटेंडंट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०३ जानेवारी २०२२ आहे.
Indian Military Academy Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडियन मिलिटरी अकॅडेमी (Indian Military Academy) |
पदांचे नाव | कुक स्पेशल, कुक IT, MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी), बूट मेकर/रिपेयर, निम्न श्रेणी लिपिक, मसालची, वेटर, फातिगमन, एमटीएस (सफाईवाला), ग्राउंड्समन, जीसी ऑर्डली, एमटीएस (चौकीदार), ग्रूम, बार्बर, इक्विपमेंट रिपेयर, सायकल रिपेयर, एमटीएस मेसेंजर, लॅब अटेंडंट |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007. |
शुल्क | ५०/- रुपये [SC/ST/OBC/PH/ExSM – शुल्क नाही] |
वेतनमान | १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | देहरादून |
अधिकृत वेबसाईट | www.indianarmy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०३ जानेवारी २०२२ |
Indian Military Academy Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कुक स्पेशल Cook Special | १२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान |
कुक IT Cook IT | ०३ | १० वी परीक्षा उत्तीर्ण भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान |
MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) MT Driver (Ordinary Grade) | १० | १० वी परीक्षा उत्तीर्ण अवजड वाहनचालक परवाना ०२ वर्षे अनुभव |
बूट मेकर/रिपेयर Boot Maker / Repair | ०१ | १० वी परीक्षा उत्तीर्ण सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. |
निम्न श्रेणी लिपिक LDC | ०३ | १० वी परीक्षा उत्तीर्ण संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. |
मसालची Masalchi | ०२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे. |
वेटर Waiter | ११ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
फातिगमन Fatigaman | २१ | १० वी परीक्षा उत्तीर्ण फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे. |
एमटीएस (सफाईवाला) MTS (Safaiwala) | २६ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
ग्राउंड्समन Groundsman | ४६ | १० वी परीक्षा उत्तीर्ण ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे. |
जीसी ऑर्डली GC Ordley | ३३ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
एमटीएस (चौकीदार) MTS (Chowkidar) | ०४ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
ग्रूम Groom | ०७ | १० वी परीक्षा उत्तीर्ण ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे. |
बार्बर Barber | ०२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण बार्बर मध्ये प्रवीणता. |
इक्विपमेंट रिपेयर Equipment Repair | ०१ | १० वी परीक्षा उत्तीर्ण सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. |
सायकल रिपेयर Bicycle Repair | ०३ | १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२ वर्षे अनुभव |
एमटीएस मेसेंजर MTS Messenger | ०२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
लॅब अटेंडंट Laboratory Attendant | ०१ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
Indian Military Academy Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
कुक स्पेशल Cook Special | १८ वर्षे ते २५ वर्षे |
कुक IT Cook IT | – |
MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) MT Driver (Ordinary Grade) | १८ वर्षे ते २७ वर्षे |
बूट मेकर/रिपेयर Boot Maker / Repair | १८ वर्षे ते २५ वर्षे |
निम्न श्रेणी लिपिक LDC | १८ वर्षे ते २५ वर्षे |
मसालची Masalchi | १८ वर्षे ते २५ वर्षे |
वेटर Waiter | १८ वर्षे ते २५ वर्षे |
फातिगमन Fatigaman | १८ वर्षे ते २५ वर्षे |
एमटीएस (सफाईवाला) MTS (Safaiwala) | १८ वर्षे ते २५ वर्षे |
ग्राउंड्समन Groundsman | १८ वर्षे ते २५ वर्षे |
जीसी ऑर्डली GC Ordley | १८ वर्षे ते २७ वर्षे |
एमटीएस (चौकीदार) MTS (Chowkidar) | १८ वर्षे ते २५ वर्षे |
ग्रूम Groom | १८ वर्षे ते २५ वर्षे |
बार्बर Barber | १८ वर्षे ते २५ वर्षे |
इक्विपमेंट रिपेयर Equipment Repair | १८ वर्षे ते २५ वर्षे |
सायकल रिपेयर Bicycle Repair | १८ वर्षे ते २५ वर्षे |
एमटीएस मेसेंजर MTS Messenger | १८ वर्षे ते २५ वर्षे |
लॅब अटेंडंट Laboratory Attendant | १८ वर्षे ते २७ वर्षे |
Indian Military Academy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.indianarmy.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- अर्जाचा नमुना जाहिरातीत परिशिष्ट अ मध्ये जोडलेला आहे.
- अर्जासोबत कागदपत्रे व प्रमाणपत्रे योग्य रित्या टॅग करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत दोन स्वतःच्या पत्त्यांचे लिफाफे (आकार 9 x 4) आणि त्यावर रु. ५/- स्टॅम्प चिटकवावा.
- अर्ज नोंदणीकृत पोस्ट किंवा स्पीड पोस्ट द्वारे पाठवावेत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०३ जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..