[Indian Navy] भारतीय नौदल भरती २०२२
Indian Navy Recruitment 2022
Indian Navy Recruitment: Applications are invited for 2800 posts of Agniveer in Indian Navy Agneepath Scheme. Last date to apply online: July 22, 2022.
भारतीय नौदल [Indian Navy Agneepath Scheme] येथे अग्निवीर पदाच्या २८०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २२ जुलै २०२२ आहे.
Indian Navy Recruitment 2022
विभागाचे नाव | भारतीय नौदल [Indian Navy Agneepath Scheme] |
पदाचे नाव | अग्निवीर |
एकूण पदे | २८०० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०१ नोव्हेंबर १९९९ ते ३० एप्रिल २००५ मध्ये असावा. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २२ जुलै २०२२ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीर Agniveer | २८०० | मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून १०+२ परीक्षेत गणित आणि भौतिकशास्त्र आणि किमान एक विषय – रसायनशास्त्र / जीवशास्त्र / संगणक विज्ञान उत्तीर्ण |
Indian Navy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २२ जुलै २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
Indian Navy Recruitment: Applications are invited for 2500 posts in Indian Navy SSC Officer. It has the terms Sailor (AA), Sailor (SSR). The last date to apply online is 05 April 2022.
भारतीय नौदल [Indian Navy SSC Officer] येथे विविध पदांच्या २५०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सेलर (एए), सेलर (एसएसआर) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ एप्रिल २०२२ आहे.
Indian Navy Recruitment 2022
विभागाचे नाव | भारतीय नौदल [Indian Navy SSC Officer] |
पदांचे नाव | सेलर (एए), सेलर (एसएसआर) |
एकूण पदे | २५०० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०१ ऑगस्ट २००२ ते ३१ जुलै २००५ दरम्यान. |
शारीरिक पात्रता | १) उंची – १५७ से. मी. २) शारीरिकयोग्यता चाचणी (PFT) – १.६ किमी धावणे ०७ मिनिटांत पूर्ण. २० स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि १० पुश-अप. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १४,६००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा | मे / जून २०२२ |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ५ एप्रिल २०२२ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सेलर (एए) Sailor (AA) | ५०० | ६०% गुणांसह १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. |
सेलर (एसएसआर) Sailor (SSR) | २५०० | १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. |
Indian Navy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ५ एप्रिल २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Indian Navy Recruitment: Applications are invited for the post of Sports Quota Entrance-01/2022 Batch at Indian Navy Sailor. These include the posts of Sailors – Direct Entry Petty Officer, Sailors – Senior Secondary Recruitment (SSR), Sailors – Matric Recruits (MR). The last date for receipt of applications is 25th December, 2021.
भारतीय नौदल (Indian Navy Sailor) येथे स्पोर्टस कोटा प्रवेश -०१/२०२२ बॅच पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर, सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट, सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ डिसेंबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy Sailor) |
पदांचे नाव | डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर, सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट, सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021. |
क्रीडा प्रकार | उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग. |
उंची | किमान १५७ सेमी |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २१,७००/- रुपये ते ४३,१००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २५ डिसेंबर २०२१ |
Indian Navy Eligibility Crateria
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर Sailors – Direct Entry Petty Officer | कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण. |
सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट Sailors – Senior Secondary Recruitment (SSR) | कोणत्याही शाखेतील 1२ वी परीक्षा उत्तीर्ण. |
सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स Sailors – Matric Recruits (MR) | १० वी परीक्षा उत्तीर्ण. |
Indian Navy Age Limit Details
पदांचे नाव | वयाची अट |
डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर Sailors – Direct Entry Petty Officer | जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा |
सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट Sailors – Senior Secondary Recruitment (SSR) | जन्म ०१ फेब्रुवारी २००१ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा |
सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स Sailors – Matric Recruits (MR) | जन्म ०१ फेब्रुवारी २००१ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान झालेला असावा |
Indian Navy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.indiannavy.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- अर्जाचा नमुना www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यानुसार A4 आकाराच्या कागदावर सबमिट करावयाचा आहे.
- अर्जाच्या लिफाफ्यावर शीर्षस्थानी प्रवेशाचा प्रकार, कृत्यांसह क्रीडा शिस्त स्पष्टपणे लिहिलेले पाहिजे.
- कागदपत्रांची यादी, अर्जात नमूद केलेली कागदपत्रे अर्जावर एका मजबूत धाग्याने पंच करून घट्ट बांधलेली पाहिजे.
- उमेदवाराने अलीकडील काळातील रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यांच्या नावासह आणि छायाचित्राच्या उलटी स्वाक्षरीसह सबमिट करणे आवश्यक आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ डिसेंबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Indian Navy Recruitment: The Indian Navy is inviting applications for 300 posts of Sailor (MR) April 2022 batch posts. There are positions like Chef, Steward, Hygienist. The last date to apply online is 02 November 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे सेलर (एमआर) एप्रिल २०२२ बॅच पदांच्या ३०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट |
एकूण पदे | ३०० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००५ दरम्यान. |
शारीरिक पात्रता | १) उंची : किमान १५७ सेमी २) शारीरिक फिटनेस चाचणी : ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०२ नोव्हेंबर २०२१ |
Indian Navy Name of Post
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
०१ | शेफ Chef | १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC) |
०२ | स्टुअर्ड Steward | १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC) |
०३ | हाईजिनिस्ट Hygienist | १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC) |
Indian Navy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने स्वतःच्या ई – मेल आयडीसह www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- उमेदवाराने फॉर्म पूर्णपणे भरावा.
- सर्व आवश्यक दस्तऐवज मूळ स्वरूपात स्कॅन करून अपलोड करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२१ आहे.
- JRF पदाच्या अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Indian Navy Recruitment: Applications are invited for 2500 Shelar posts in the Indian Navy. It has the terms Celler (AA), Celler (SSR). The last date to apply online is October 25, 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे शेलार पदाच्या २५०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सेलर (एए), सेलर (एसएसआर) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदांचे नाव | सेलर (एए), सेलर (एसएसआर) |
एकूण पदे | २५०० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०१ फेब्रुवारी २००२ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान. |
शारीरिक पात्रता | १) उंची – किमान १५७ सेमी २) शारीरिक फिटनेस चाचणी – १.६ किमी धावणे ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २५ ऑक्टोबर २०२१ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सेलर (एए) Celler (AA) | ५०० | ६०% गुणांसह १२ वी परीक्षा (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. |
सेलर (एसएसआर) Celler (SSR) | २००० | १२ वी परीक्षा (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. |
Indian Navy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र उमेदवाराने www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावेत.
- उमेदवाराचा स्वतःचा वैद्य व सक्रिय ई – मेल आयडी व मोबाईल नंबर असावा.
- अर्ज भरण्यापूर्वी १० वी व १२ वी प्रमाणपत्रे तयार ठेवावेत.
- जाहिरातीत दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज पूर्ण भरावा.
- अर्ज कार्यांची शेवटची दिनाक: २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा
Indian Navy Recruitment: The Indian Navy is inviting applications for 300 posts of Sailor (MR) April 2022 batch. There are positions like Chef, Steward, Hygienist. The last date to apply online is 02 November 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे सेलर (एमआर) एप्रिल २०२२ बॅच पदाच्या ३०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट |
एकूण पदे | ३०० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००५ दरम्यान. |
शैक्षणिक पात्रता | १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC) |
शारीरिक पात्रता | १) उंची – किमान १५७ सेमी २) ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०२ नोव्हेंबर २०२१ |
Indian Navy Name of Post
पद क्रमांक | पदाचे नाव |
०१ | शेफ Chef |
०२ | स्टुअर्ड Steward |
०३ | हाईजिनिस्ट Hygienist |
Indian Navy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र उमेदवार www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
More Recruitments
Indian Navy Recruitment: Applications are invited for the post of Scientific Assistant in the Indian Navy. The last date for receipt of applications is 25th October 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदांचे नाव | वैज्ञानिक सहाय्यक |
एकूण पदे | १४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Flag Officer Commanding-in-chief, Headquarters, Western Naval Command (for SP CP) Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001 |
वायची अट | २५ ऑक्टोबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २५ ऑक्टोबर २०२१ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक सहाय्यक Scientific Assistant | १४ | भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्रशास्त्रातील बी.एससी पदवी ०२ वर्षे अनुभव. |
ndian Navy Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.indiannavy.nic.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र उमेदवाराला विहित नमुन्यातील अर्जाची प्रत www.indiannavy.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.
- अर्ज साध्या कागदावर (A4 साईज) मध्ये चांगल्या प्रतीच्या कागदावर करावा.
- अर्ज स्वतः हाताने लिहिलेला किंवा विहित नमुन्यानुसार टाईप केलेला असावा.
- अर्जासोबत रंगीत छायाचित्रासह स्वतः प्रमाणित केलेल्या शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Flag Officer Commanding-in-chief, Headquarters, Western Naval Command (for SP CP) Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001 हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
Indian Navy Recruitment: Applications are invited for 35 posts in the Indian Navy. It has posts like Education Branch, Executive & Technical Branch. The last date to apply online is October 10, 2021.
भारतीय नौदल (ndian Navy) येथे विविध पदांच्या ३५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एज्युकेशन ब्रांच, एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० ऑक्टोबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (ndian Navy) |
पदाचे नाव | एज्युकेशन ब्रांच, एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच |
एकूण पदे | ३५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०२ जुलै २००२ ते ०१ जुलै २००५ दरम्यान. |
शैक्षणिक पात्रता | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM – ७५% गुण, SSC/HSC इंग्रजी – ५०% गुण) ०२) JEE (Main)-२०२१. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १० ऑक्टोबर २०२१ |
Indian Navy Vacancy Details
१०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी २०२२) : ३५ जागा
पदाचे नाव | पद संख्या |
एज्युकेशन ब्रांच Education Branch | ०५ |
एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच Executive & Technical Branch | ३० |
Indian Navy Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
Indian Navy Recruitment: Applications are invited for 217 posts of Tradesman Mate in Indian Navy. The last date for receipt of applications is 04 November 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे ट्रेडसमन मेट पदाच्या २१७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | ट्रेडसमन मेट |
एकूण पदे | २१७ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Chief of the Naval Staff, Directorate of Civilian Manpower Planning and Recruitment Room No. 007, Ground Floor Talkatora Indoor Stadium, Annexe Building New Delhi-110001. |
वयाची अट | ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०४ नोव्हेंबर २०२१ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ट्रेडसमन मेट Tradesman Mate | २१७ | मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण. आयटीआय प्रमाणपत्र |
Indian Navy Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
Indian Navy Recruitment: Applications are invited for 181 posts of Short Service Commission Officer in the Indian Navy. It includes Executive Branch – SSC General Service (GS / X) / Hydro Cadre, SSC Air Traffic Controller (ATC), SSC Observer, SSC Pilot, SSC Logistics, Education Branch – SSC Education, Technical Branch – SSC Engineering (SSC) Electrical Branch (GS), Naval Architect. The last date to apply online is 05 October 2021.
भारतीय नौदल [Indian Navy] येथे शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदाच्या १८१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एक्झिक्युटिव ब्रांच – एसएससी जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर, एसएससी एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), एसएससी ऑब्जर्वर, एसएससी पायलट, एसएससी लॉजिस्टिक्स, एज्युकेशन ब्रांच- एसएससी एज्युकेशन, टेक्निकल ब्रांच- एसएससी इंजिनिरिंग ब्रांच (GS), एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (GS), नेव्हल आर्किटेक्ट अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ ऑक्टोबर २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल [Indian Navy] |
पदाचे नाव | एक्झिक्युटिव ब्रांच – एसएससी जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर, एसएससी एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), एसएससी ऑब्जर्वर, एसएससी पायलट, एसएससी लॉजिस्टिक्स, एज्युकेशन ब्रांच- एसएससी एज्युकेशन, टेक्निकल ब्रांच- एसएससी इंजिनिरिंग ब्रांच (GS), एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (GS), नेव्हल आर्किटेक्ट |
एकूण पदे | १८१ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता | १) एक्झिक्युटिव ब्रांच – ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. किंवा बी.एस्सी. /बी.कॉम /बी.एस्सी. (आयटी) + पीजी डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी एमसीए / एम.एस्सी. (आयटी) २) एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी एम.एस्सी.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा ५५% गुणांसह एमए (इतिहास) किंवा ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. ३) टेक्निकल ब्रांच – ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०५ ऑक्टोबर २०२१. |
Indian Navy Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
एक्झिक्युटिव ब्रांच | |
एसएससी जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर SSC General Service (GS / X) / Hydro Cadre | ४५ |
एसएससी एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) SSC Air Traffic Controller (ATC) | ०४ |
एसएससी ऑब्जर्वर SSC Observer | ०८ |
एसएससी पायलट SSC Pilot | १५ |
एसएससी लॉजिस्टिक्स SSC Logistics | १८ |
एज्युकेशन ब्रांच | |
एसएससी एज्युकेशन SSC Education | १८ |
टेक्निकल ब्रांच | |
एसएससी इंजिनिरिंग ब्रांच (GS) SSC Engineering (GS) | २७ |
एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) Electrical Branch (GS) | ३४ |
नेव्हल आर्किटेक्ट Naval Architect | १२ |
AIIMS Nagpur Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
एक्झिक्युटिव ब्रांच | |
एसएससी जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर SSC General Service (GS / X) / Hydro Cadre | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
एसएससी एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) SSC Air Traffic Controller (ATC) | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००१ |
एसएससी ऑब्जर्वर SSC Observer | ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ |
एसएससी पायलट SSC Pilot | ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ |
एसएससी लॉजिस्टिक्स SSC Logistics | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
एज्युकेशन ब्रांच | |
एसएससी एज्युकेशन SSC Education | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००१ |
टेक्निकल ब्रांच | |
एसएससी इंजिनिरिंग ब्रांच (GS) SSC Engineering (GS) | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) Electrical Branch (GS) | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
नेव्हल आर्किटेक्ट Naval Architect | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
Indian Navy Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
Indian Navy Recruitment: Applications are invited for 22 posts in the Indian Navy. It has the posts of Civilian Motor Driver, Pest Control Worker. The last date for receipt of applications is 28th August 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे विविध पदाच्या २२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, पेस्ट कंट्रोल वर्कर अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ ऑगस्ट २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, पेस्ट कंट्रोल वर्कर |
एकूण पदे | २२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004. |
वयाची अट | २८ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १८०००/- रुपये ते ६३२००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २८ ऑगस्ट २०२१ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर Civilian Motor Driver | १० | १० वी परीक्षा उत्तीर्ण. अवजड वाहन चालक परवाना ०१ वर्षे अनुभव |
पेस्ट कंट्रोल वर्कर Pest Control Worker | १२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
Indian Navy Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
Indian Navy Recruitment: Applications are invited for 33 posts of SSC Electrical (GS) in Indian Navy. The last date to apply online is August 06, 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) पदाच्या ३३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०६ ऑगस्ट २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) |
एकूण पदे | ३३ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ च्या दरम्यान झालेला असावा. |
शारिरीक पात्रता | उंची – किमान १५७ सें. मी. छाती – फुगवून ०५ सें. मी. जास्त |
शुल्क | ६०/- रु. + GST |
वेतनमान | नियमानुसार |
प्रवेशपत्र दिनांक | सप्टेंबर २०२१ रोजी |
परीक्षा दिनांक | सप्टेंबर/ऑक्टोबर २०२१ रोजी |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०६ ऑगस्ट २०२१ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) – ०२/२०२१ बॅच/ Sailor MR (Musician) 02/2021 Batch : ३३ जागा
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) SSC Electrical (GS) | ३३ | १० वी परीक्षा उत्तीर्ण इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार |
Indian Navy Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
Indian Navy Recruitment: Applications are invited for 350 posts of Sailor (MR) in Indian Navy. There are positions like Chef, Steward, Hygienist. The last date to apply online is July 23, 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे सेलर (एमआर) पदाच्या ३५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २३ जुलै २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट |
एकूण पदे | ३५० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०१ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २००४ दरम्यान. |
शैक्षणिक पात्रता | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
शैक्षणिक फिटनेस पात्रता | ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि १० पुश-अप. |
उंची | किमान १५७ सें. मी. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ५७,१००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २३ जुलै २०२१ |
Indian Navy Post Name
सेलर (एमआर) ऑक्टोबर २०२१ बॅच/ Sailors (MR) – October 2021 batch : ३५० जागा
पदांचे नाव |
शेफ Chef |
स्टुअर्ड Steward |
हाईजिनिस्ट Hygienist |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
Indian Navy Recruitment: Applications are invited for the post of Short Service Commission Officer in the Indian Navy. It has the term SSC X (IT). The last date to apply online is July 16, 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदाच्या ४५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एसएससी X (आयटी) असे पद आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ जुलै २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | एसएससी X (आयटी) |
एकूण पदे | ४५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १६ जुलै २०२१ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer : ४५ जागा
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
एसएससी X (आयटी) SSC X (IT) | ४५ | संगणक विज्ञान/ संगणक अभियंता / आयटी मध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह एमएससी (संगणक / आयटी) एमसीए एम.टेक (संगणक विज्ञान / आयटी) |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
Indian Navy Recruitment: Applications are invited for 50 posts of Short Service Commission Officer in Indian Navy. It has posts like SSC General Service, Hydro Cadre. The last date to apply online is June 26, 2021.
भारतीय नौदल (Indian Navy) येथे शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदाच्या ५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एसएससी जनरल सर्व्हिस, हायड्रो कॅडर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ जून २०२१ आहे.
Indian Navy Recruitment 2021
विभागाचे नाव | भारतीय नौदल (Indian Navy) |
पदाचे नाव | एसएससी जनरल सर्व्हिस, हायड्रो कॅडर |
एकूण पदे | ५० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ मध्ये जन्म असावा. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २६ जून २०२१ |
Indian Navy Vacancy Details and Eligibility Crateria
शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर – ५० जागा
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
एसएससी जनरल सर्व्हिस SSC General Service | ४७ | कोणत्याही शाखेमध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह |
हायड्रो कॅडर Hydro Cadre | ०३ | कोणत्याही शाखेमध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.indiannavy.nic.in |