भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्थेमध्ये विविध पदाच्या २४ जागा

ISRO Recruitment 2021

ISRO Recruitment: The Indian Space Research Organization is inviting applications for 24 posts. There are administrative officers, accounting officers and procurement, store officers. The last date to apply is April 21, 2021.

भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था (Indian Space Research Organization) येथे विविध पदाच्या २४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी आणि खरेदी, स्टोअर अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२१ आहे.

ISRO Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था
पदाचे नाव प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी आणि खरेदी, स्टोअर अधिकारी
एकून पदे२४
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.isro.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२१

ISRO Vacancy Details and eligibility criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी
Administrative Officer
०६१) एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी
२) अनुभव
अधिकारी आणि खरेदी
Accountas Officer And Purchese
०६१) एसीए / एफसीए किंवा एफआयसी डब्ल्यु ए /एफसीए किंवा एफआयसी डब्ल्यु ए किंवा एमबीए किंवा बी. कॉम एम कॉम किंवा बीबीए / बीबीएम
२) अनुभव
स्टोअर अधिकारी
Stores Officer
१२१) एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी
२) अनुभव

वयाची आट – २१ एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत (SC/ST – ५ वर्ष सुट, OBC – 3 वर्ष सुट

शुल्क – २५० /- रुपये

वेतनमान – ५६१००/- रुपये

नौकारीचे ठिकाण – संपूर्ण भारत

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.isro.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.