इन्स्टिट्यूट ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा दमण येथे विविध पदांच्या ०७ जागा

Institute of Our Lady of Fatima Daman Recruitment 2021

Institute of Our Lady of Fatima Daman Recruitment: The Institute of Our Lady of Fatima Daman is inviting applications for 07 posts. It has the posts of Assistant Teacher, Upper Primary Teacher, Librarian with LDC. The last date for receipt of applications is 05 December 2021.

इन्स्टिट्यूट ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा दमण (Institute of Our Lady of Fatima Daman) येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, LDC सह ग्रंथपाल अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ डिसेंबर २०२१ आहे.

Institute of Our Lady of Fatima Daman Recruitment 2021

विभागाचे नाव इन्स्टिट्यूट ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा दमण
(Institute of Our Lady of Fatima Daman)
पदांचे नाव सहाय्यक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, LDC सह ग्रंथपाल
एकूण पदे ०७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  Institute of Our Lady of Fatima (SS), Fort Area, Moti Daman.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १९,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण दमण (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.daman.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ डिसेंबर २०२१.

Institute of Our Lady of Fatima Daman Vacancy Details and Eligibility crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक
Assistant Teacher
०४मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए./बी.एस्सी./ बी.एड.
उच्च प्राथमिक शिक्षक
Upper Primary Teacher
०२मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम./ पदवी/ बी.एड.
LDC सह ग्रंथपाल
Librarian with LDC
०१मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा  बोर्डातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

Institute of Our Lady of Fatima Daman Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
सहाय्यक शिक्षक
Assistant Teacher
३० वर्षापर्यंत
उच्च प्राथमिक शिक्षक
Upper Primary Teacher
३० वर्षापर्यंत
LDC सह ग्रंथपाल
Librarian with LDC
१८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत

Institute of Our Lady of Fatima Daman Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.daman.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावेत.
  • उमेदवाराने अर्जासोबत शैक्षणिक / व्यावसायिक पात्रतेच्या प्रमाणित प्रति जोडाव्यात.
  • उमेदवाराने विहित अर्जावर अलीकडील पासपोर्ट आकारच्ये छायाचित्र जोडावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०५ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  Institute of Our Lady of Fatima (SS), Fort Area, Moti Daman. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.