[IOCL] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२
IOCL Recruitment 2022
IOCL Recruitment: Applications are invited for 39 posts of Operator (Aviation) Grade I at Indian Oil Corporation Limited. Last date to apply online: July 29, 2022 at 10.00 pm.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] येथे ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I पदाच्या ३९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २९ जुलै २०२२ रोजी रात्री १०.०० वाजेपर्यंत आहे.
IOCL Recruitment 2022
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] |
पदाचे नाव | ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I |
एकूण पदे | ३९ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३० जून २०२२ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये. |
वेतनमान | २३,०००/- रुपये ते ७८,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू आणि पुडुचेरी |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २९ जुलै २०२२ रोजी रात्री १०.०० वाजेपर्यंत |
IOCL Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I Operator (Aviation) Grade I | ३९ | किमान ४५%गुणांसह उच्च माध्यमिक (१२ वी परीक्षा उत्तीर्ण) सह वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारीकेलेली. ०१ वर्षे अनुभव |
IOCL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराकडे स्वतःचा ई – मेल आयडी व मोबाईल नंबर असावा.
- सर्व शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रे स्कॅन केलेले असावेत.
- फोटो व स्वाक्षरी PDF मध्ये असावी.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २९ जुलै २०२२ रोजी रात्री १०.०० वाजेपर्यंतआहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
IOCL Recruitment: Applications are invited for the post of Graduate Apprentice Engineer at Indian Oil Corporation Limited. The last date to apply online is 22nd May 2022.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] येथे पदवीधर शिकाऊ अभियंता पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २२ मे २०२२ आहे.
IOCL Recruitment 2022
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] |
पदाचे नाव | पदवीधर शिकाऊ अभियंता |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३० जून २०२२ रोजी २६ वर्षे पेक्षा जास्त नसावे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | — |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २२ मे २०२२ |
IOCL Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर शिकाऊ अभियंता Graduate Apprentice Engineer | उमेदवारांनी GATE 2022 मधील खालीलपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी: १) रासायनिक अभियांत्रिकी (Chemical Engineering) (GATE 2022 कोड: CH) २) स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) (GATE 2022 कोड: CE) ३) संगणक एससी आणि अभियांत्रिकी (Computer Sc & Engineering) (GATE 2022 कोड: CS) ४) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electrical Engineering) (GATE 2022 कोड: EE) ५) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग (Instrumentation Engineering) (GATE 2022 कोड: IN) ६) यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) (GATE 2022 कोड: ME) ७) मेटलर्जिकल अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) (GATE 2022 कोड: MT) Qualifying Degree: B.Tech./BE /Equivalent as Full-time Regular course from Institutions/ Colleges/ Universities/ Deemed Universities duly recognized by AICTE/UGC |
IOCL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र व इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी त्यांचे रंगीत पासपोर्ट फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.
- जाहिरातीत दिलेल्या सूचनेप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २२ मे २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
IOCL Recruitment: Indian Oil Corporation Limited is inviting applications for 137 posts. It has the posts of Engineering Assistant, Technical Attendant. The last date to apply online is 18th February 2022.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] येथे विविध पदांच्या १३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी सहाय्यक, तांत्रिक परिचर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ फेब्रुवारी २०२२ आहे.
IOCL Recruitment 2022
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] |
पदांचे नाव | अभियांत्रिकी सहाय्यक, तांत्रिक परिचर |
एकूण पदे | १३७ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | २४ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २६ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | १००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही] |
वेतनमान | २३,०००/- रुपये ते १,०५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
लेखी परीक्षा दिनांक | २७ मार्च २०२२ रोजी |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १८ फेब्रुवारी २०२२ |
IOCL Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी सहाय्यक Engineering Assistant | ५८ | ५०% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST – पास श्रेणी] |
तांत्रिक परिचर Technical Attendant | ७९ | १० वी परीक्षा उत्तीर्ण आयटीआय {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)} |
IOCL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक व पात्र उमेदवाराने IOCI ला भेट द्यावी.
- इच्छुक व पात्र उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत.
- अर्ज कारण्याची शेवटची दिनांक: १८ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
IOCL Recruitment: Indian Oil Corporation Limited is inviting applications for 570 vacant posts (Technical & Non-Technical). The last date to apply online is 15th February, 2022.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] येथे शिकाऊ उमेदवार (तांत्रिक & अ तांत्रिक) पदाच्या ५७० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ फेब्रुवारी २०२२ आहे.
IOCL Recruitment 2022
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] |
पदांचे नाव | शिकाऊ उमेदवार (तांत्रिक & अ तांत्रिक) |
एकूण पदे | ५७० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ फेब्रुवारी २०२२ |
IOCL Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (तांत्रिक & अ तांत्रिक) Technical/ Non-Technical Apprentice | ५७० | सदर जाहिरातीचा संपूर्ण मजकूर ज्यात वय आणि योग्येतेचे पात्रता निकष आणि छात्रवृत्ती, सवलत, सूट, आरक्षण इत्यादीचा तपशील दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी उपलब्ध होईल. |
IOCL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- जाहिरातीचा संपूर्ण मजकूर पाहण्यासाठी www.iocl.com किंवा www.iocl.com/peopleCareers/Apprenticeships.aspx या संकेतस्थळावर जावे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १५ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
IOCL Recruitment: Applications are invited for 338 trainee posts in Indian Oil Corporation Limited. It has the posts of Trade Apprentice, Technician Apprentice. The last date to apply online is November 13, 2021.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ३३८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी), तंत्रज्ञ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १३ नोव्हेंबर २०२१ आहे.
IOCL Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) |
पदाचे नाव | ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी), तंत्रज्ञ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
एकूण पदे | ३३८ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १३ नोव्हेंबर २०२१ |
IOCL Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) Trade Apprentice | १६४ | १० वी परीक्षा उत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण / मॅट्रिक सह २ (दोन) वर्षे आयटीआय (संबधित ट्रेड)/ ३ वर्षे बी.एस्सी./ बी.ए./बी.कॉम |
तंत्रज्ञ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) Technician Apprentice | १७४ | संबधित शाखेत ३ वर्षांचा डिप्लोमा |
IOCL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- विहित पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराने www.loc.com.go या संकेतस्थळाला भेट द्या.
- उमेदवाराकडे अर्ज करताना रंगीत छायाचित्र व स्वाक्षरीची प्रत JPG स्वरूपात असावी.
- अर्ज काळजीपूर्वक भरावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १३ नोव्हेंबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
IOCL Recruitment: Indian Oil Corporation Limited is inviting applications for 1968 posts. These include Trade Apprentice, Technician Apprentice, Domestic Data Entry Operator. The last date to apply online is November 12, 2021.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे विविध पदांच्या १९६८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ नोव्हेंबर २०२१ आहे.
IOCL Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) |
पदांचे नाव | ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर |
एकूण पदे | १९६८ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शैक्षणिक पात्रता | [General/OBC: ५०% गुण, SC/ST/PWD: ४५% गुण] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
लेखी परीक्षा दिनांक | २१ नोव्हेंबर २०२१ |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १२ नोव्हेंबर २०२१ |
IOCL Eligibility Crateria
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस Trade Apprentice | माट्रेड अप्रेंटिस: B.Sc (फिजिक्स/मैथ्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / १० वी उत्तीर्ण+ITI (फिटर) / B.A./B.Sc/B.Com. |
टेक्निशियन अप्रेंटिस Technician Apprentice | टेक्निशियन अप्रेंटिस: केमिकल/रिफायनरी & पेट्रो-केमिकल/मेकॅनिकल/ डिप्लोमा. |
डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर Domestic Data Entry Operator | डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर: १२ वी उत्तीर्ण. |
IOCL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- विहित पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.iol.com.go या संकेतस्थळावर जावे.
- सदरील संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज भरावा.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराकडे रंगीत छायाचित्र आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली JPG स्वरूपातील फाईल असावी. त्या फाईलचा आकार 50 KB पेक्षा जास्त नसावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ नोव्हेंबर २०२१ आहे.
- JRF पदाच्या अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
IOCL Recruitment: Applications are invited for 469 trainee posts in Indian Oil Corporation Limited. These include Technician Apprentice – Mechanical, Technician Apprentice – Electrical, Technician Apprentice – Telecommunication & Instrumentation, Trade Apprentice (Assistant- Human Resource), Trade Apprentice (Accountant), Data Entry Operator, Domestic Data Entry Operator. The last date to apply online is October 25, 2021.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४६९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – मेकॅनिकल, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिकल, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – टेलिकम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशन, ट्रेड प्रशिक्षणार्थी (सहाय्यक- मानव संसाधन), ट्रेड प्रशिक्षणार्थी (लेखापाल), डेटा एंट्री ऑपरेटर, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
IOCL Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) |
पदाचे नाव | तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – मेकॅनिकल, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिकल, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – टेलिकम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशन, ट्रेड प्रशिक्षणार्थी (सहाय्यक- मानव संसाधन), ट्रेड प्रशिक्षणार्थी (लेखापाल), डेटा एंट्री ऑपरेटर, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर |
एकूण पदे | ४६९ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २५ ऑक्टोबर २०२१ |
IOCL Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – मेकॅनिकल Technician Apprentice – Mechanical | मेकॅनिकल इंजिनिअरिंग / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये ०३ वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा |
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिकल Technician Apprentice – Electrical | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये ०३ वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा |
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – टेलिकम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशन Technician Apprentice – Telecommunication & Instrumentation | इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण / इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रक्रिया नियंत्रण / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये ०३ वर्षे पूर्णवेळ डिप्लोमा |
ट्रेड प्रशिक्षणार्थी (सहाय्यक- मानव संसाधन) Trade Apprentice (Assistant- Human Resource) | शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठाकडून पूर्णवेळ पदवी (बॅचलर पदवी) . |
ट्रेड प्रशिक्षणार्थी (लेखापाल) Trade Apprentice (Accountant) | शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठाकडून पूर्णवेळ वाणिज्य मध्ये पदवी (बॅचलर पदवी) . |
डेटा एंट्री ऑपरेटर Data Entry Operator | किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण (पण पदवीधर खाली) |
डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर Domestic Data Entry Operator | किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण (पण पदवीधर खाली) |
IOCL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र उमेदवाराने www.plapps.indianoil.in या संकेतस्थळावरून अर्ज करावेत.
- नोंदणी प्रक्रियेसाठी दोन पायऱ्या आहेत. भाग – १ व भाग -२.
- भाग – १ मध्ये त्याचे मूलभूत तपशील नाव श्रेणी इत्यादी तपशील भरावा लागेल. व एक पासवर्ड तयार करावा लागेल.
- भाग – १ पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत ई – मेल आयडीवर उमेदवाराचा नोंदणी क्रमांक पाठवला जाईल.
- भाग – २ मध्ये उमेदवाराला त्याचे स्कॅन केलेले छायाचित्र, स्वाक्षरी अपलोड करावी लागेल आणि शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी तपशील सादर करावे लागेल व ते सबमिट करावे लागेल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
IOCL Recruitment: Indian Oil Corporation Limited is inviting applications for 513 posts. These include Junior Engineering Assistant-IV (Production), Junior Engineering Assistant-IV (P&U), Junior Engineering Assistant-IV (Electrical) / Junior Technical Assistant-IV, Junior Engineering Assistant-IV (Mechanical) / Junior Technical Assistant-IV, Engineering Assistant-IV (Instrumentation) / Junior Technical Assistant-IV, Junior Quality Control Analyst-IV, Junior Engineering Assistant-IV (Fire & Safety), Junior Material Assistant-IV / Junior Technical Assistant-IV, Junior Nursing Assistant-IV. The last date to apply online is 12 October 2021 and the last date to receive the application by post is 23 October 2021.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Indian Oil Corporation Limited) येथे विविध पदांच्या ५१३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (उत्पादन), कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (P&U), कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (यांत्रिक) / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इन्स्ट्रुमेंटेशन) /कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक- IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (अग्नि आणि सुरक्षा), कनिष्ठ साहित्य सहाय्यक- IV / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक- IV अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ ऑक्टोबर २०२१ आहे व व पोस्टाने अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ ऑक्टोबर २०२१ आहे.
IOCL Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) |
पदाचे नाव | कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (उत्पादन), कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (P&U), कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (यांत्रिक) / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इन्स्ट्रुमेंटेशन) /कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक- IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (अग्नि आणि सुरक्षा), कनिष्ठ साहित्य सहाय्यक- IV / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक- IV |
एकूण पदे | ५१३ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन व ऑनलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जाहिरात पहा |
वयाची अट | ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २६ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही] |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
लेखी परीक्षा दिनांक | २४ ऑक्टोबर २०२१ रोजी |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २३ ऑक्टोबर २०२१ |
IOCL Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (उत्पादन) Junior Engineering Assistant-IV (Production) | २९६ | केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी. (गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) ०१ वर्ष अनुभव |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (P&U) Junior Engineering Assistant-IV (P&U) | ३५ | मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आयटीआय (फिटर) 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV Junior Engineering Assistant-IV (Electrical) / Junior Technical Assistant-IV | ६५ | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०१ वर्ष अनुभव |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (यांत्रिक) / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV Junior Engineering Assistant-IV (Mechanical) / Junior Technical Assistant-IV | ३२ | मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०१ वर्ष अनुभव |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (इन्स्ट्रुमेंटेशन) /कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV Engineering Assistant-IV (Instrumentation) / Junior Technical Assistant-IV | ३७ | इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०१ वर्ष अनुभव |
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक- IV Junior Quality Control Analyst-IV | २९ | बी.एस्सी. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित) ०१ वर्ष अनुभव |
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक- IV (अग्नि आणि सुरक्षा) Junior Engineering Assistant-IV (Fire & Safety) | १४ | १० वी परीक्षा उत्तीर्ण नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य अवजड वाहन चालक परवाना ०१ वर्ष अनुभव |
कनिष्ठ साहित्य सहाय्यक- IV / कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV unior Material Assistant-IV / Junior Technical Assistant-IV | ०४ | मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा ०१ वर्ष अनुभव |
कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक- IV Junior Nursing Assistant-IV | ०१ | बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग .& प्रसूतीशास्त्र डिप्लोमा ०१ वर्ष अनुभव |
IOCL Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
IOCL Recruitment: Indian Oil Corporation Limited is inviting applications for 535 Grade III posts. The last date to apply online is September 23, 2021.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे ग्रेड III पदाच्या ५३५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २३ सप्टेंबर २०२१ आहे.
IOCL Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) |
पदाचे नाव | ग्रेड III |
एकूण पदे | ५३५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | २३ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | २००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही] |
वेतनमान | २६,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २३ सप्टेंबर २०२१. |
IOCL Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ग्रेड III Grade III | ५३५ | १० वी परीक्षा उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय |
IOCL Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |
IOCL Recruitment: Indian Oil Corporation Limited is inviting applications for 150 different positions. It has the posts of Retail Assistant, Accounts Executive. The last date to apply online will be available soon.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे विविध पदाच्या १५० जगासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये किरकोळ विक्री सहकारी, लेखा कार्यकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
IOCL Recruitment – 2021
विभागाचे नाव | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड |
पदांचे नाव | किरकोळ विक्री सहकारी, लेखा कार्यकारी |
एकूण पदे | १५० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | कोलकत्ता (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.iocl.com |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | लवकरच उपलब्ध होईल |
IOCL Vacacncy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
किरकोळ विक्री सहकारी Retail Sales Associate | १०० | १२ वी परीक्षा उत्तीर्ण / पदवी |
लेखा कार्यकारी Accounts Executive | ५० | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
Important Link
जाहिरात (PDF) | पद क्रमांक १ – येथे क्लीक करा पद क्रमांक २ – येथे क्लीक करा |
अर्ज (Apply Online | पद क्रमांक १ – येथे क्लीक करा पद क्रमांक २ – येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.iocl.com |