सार्वजनिक सहाय्य संस्था गोवा येथे हलके वाहन चालक पदाची ०१ जागा

IPA Recruitment 2021

IPA Recruitment: The Institute of Public Assistance, Goa is inviting applications for the post of Light Vehicle Driver. The last date for receipt of applications is November 25, 2021.

सार्वजनिक सहाय्य संस्था गोवा (Institute of Public Assistance, Goa) येथे हलके वाहन चालक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ नोव्हेंबर २०२१ आहे.

IPA Recruitment 2021

विभागाचे नाव सार्वजनिक सहाय्य संस्था गोवा
(Institute of Public Assistance, Goa)
पदांचे नाव हलके वाहन चालक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Institute of Public Assistance (Provedoria), Mala, Panaji-Goa.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१.

IPA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
हलके वाहन चालक
Light Vehicle Driver
०१ मिडल क्लास किंवा समकक्ष
वैद्य हलके वाहन चालविण्याचे लायसेन्स, चालविण्याचा अनुभवाच्या निर्दोष अहवालासह
कोकणीचे ज्ञान

IPA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.goa.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने विभागीय संकेतस्थळावरून अर्जाचे स्वरूप डाउनलोड करावे.
  • अर्ज भरण्यासाठी किंवा कोणत्याही चौकशीसाठी उमेदवार ०८३२-२२२३३५६ या लँडलाईन क्रमांकावर फक्त कामाच्या दिवशी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत संपर्क करू शकतात.
  • अर्ज सादर करताना कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
  • अर्ज पाठवण्याची शेवटी दिनांक: २५ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Institute of Public Assistance (Provedoria), Mala, Panaji-Goa. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.