मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था बांबोळी गोवा येथे मानसोपचार पेशंट केअरटेकर पदाच्या ५४ जागा

IPHB Goa Recruitment 2021

IPHB Goa Recruitment: The Institute of Psychiatry and Human Behavior (IPHB) is inviting applications for the post of Psychiatric Patient Caretaker. The last date for receipt of applications is October 29, 2021.

मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था बांबोळी गोवा ( The Institute of Psychiatry and Human Behaviour (IPHB)) येथे मानसोपचार पेशंट केअरटेकर पदाच्या ५४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २९ ऑक्टोबर २०२१ आहे.

IPHB Goa Recruitment 2021

विभागाचे नाव मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था बांबोळी गोवा
(The Institute of Psychiatry and Human Behaviour (IPHB))
पदांचे नाव मानसोपचार पेशंट केअरटेकर
एकूण पदे ५४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Institute of Psychiatry and Human Behaviour Opp. Holy Cross Shrine,
Bambolim Goa, 403202.
वयाची अट २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www. iphb.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२१.

IPHB Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मानसोपचार पेशंट केअरटेकर
Psychiatric Patient Caretaker
५४ मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेकडून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
कोकणीचे ज्ञान.

IPHB Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www. iphb.goa.gov.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • फक्त पात्र उमेदवाराच निकषांची पूर्तता करतील.
 • उमेदवाराने विहित नमुन्यातच अर्ज भरावा.
 • अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २९ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Institute of Psychiatry and Human Behaviour Opp. Holy Cross Shrine, Bambolim Goa, 403202. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२

IPHB Goa Recruitment: The Institute of Psychiatry and Human Behavior (IPHB) is inviting applications for 135 posts of Attendant at the Institute of Psychiatry and Human Behavior (IPHB). The last date for receipt of applications is 21st October 2021.

मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था बांबोळी गोवा (The Institute of Psychiatry and Human Behaviour (IPHB)) येथे परिचर पदाच्या १३५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ ऑक्टोबर २०२१ आहे.

IPHB Goa Recruitment 2021

विभागाचे नाव मानसोपचार आणि मानवी स्वभाव संस्था बांबोळी गोवा
(The Institute of Psychiatry and Human Behaviour (IPHB))
पदांचे नाव परिचर
एकूण पदे १३५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक, मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था, बांबोलिम गोवा – ४०३२०२.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www. iphb.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२१

IPHB Goa Vacancy Details AND eLIGIBILITY cRATERIA

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
परिचर
Attendant
१३५ मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेकडून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
कोकणीचे ज्ञान.

IPHB Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www. iphb.goa.gov.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातच सादर करावा.
 • पात्र उमेदवाराने अर्ज करताना कोणतेही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही.
 • उमेदवाराने अर्जात पद व श्रेणी स्पष्टपणे नमूद करावी.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.