इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे विविध पदांच्या जागा

ISMR Recruitment 2021

ISMR Recruitment: Applications are invited for various posts at the International School of Management and Research, Pune. It has the posts of Director, Professor, Associate Professor, Assistant Professor, Librarian. The last date to apply through online e-mail is September 20, 2021.

इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे (International School of Management and Research, Pune) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल अशी पदे आहेत . ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० सप्टेंबर २०२१ आहे.

ISMR Recruitment 2021

विभागाचे नाव इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे
(International School of Management and Research, Pune)
पदाचे नाव संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता एआयसीटीई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार पात्रता
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.ismrpune.edu.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० सप्टेंबर २०२१

ISMR Name of Post

पद क्रमांक पदांचे नाव
संचालक
Director
प्राध्यापक
Professor
सहयोगी प्राध्यापक
Associate Professor
सहाय्यक प्राध्यापक
Assistant Professor
ग्रंथपाल
Librarian

ISMR Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ismrpune.edu.in
Leave A Reply

Your email address will not be published.