[ITBP] इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरती २०२२
ITBP Recruitment 2022
ITBP Recruitment: The Indo-Tibetan Border Police Force is inviting applications for 37 posts of Sub Inspector (Overseer). The last date to apply online is August 14, 2022.
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] येथे उपनिरीक्षक (निरीक्षक) पदाच्या ३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १४ ऑगस्ट २०२२ आहे.
ITBP Recruitment 2022
विभागाचे नाव | इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स [Indo-Tibetan Border Police Force] |
पदाचे नाव | उपनिरीक्षक (निरीक्षक) |
एकूण पदे | ३७ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १४ ऑगस्ट २०२२ रोजी २० ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १४ ऑगस्ट २०२२ |
ITBP Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
उपनिरीक्षक (निरीक्षक) Sub Inspector (Overseer) | ३७ | मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमधील डिप्लोमासह मॅट्रिक किंवा समकक्ष |
ITBP Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १४ ऑगस्ट २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
ITBP Recruitment: The Indo-Tibetan Border Police Force is inviting applications for the post of Specialist Doctor. Interview date is 15th and 16th November 2021.
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (Indo-Tibetan Border Police Force) येथे तज्ञ डॉक्टर पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १५ व १६ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
ITBP Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (Indo-Tibetan Border Police Force) |
पदाचे नाव | तज्ञ डॉक्टर |
एकूण पदे | १० |
मुलाखतीचे ठिकाण | The Inspector General (Medical), Referral Hospital, ITBP, CISF Camp, Vill- Sutharia, PO- Surajpur, Greater Noida District Gautam Budha Nagar (UP)- 201306 |
वयाची अट | ७० वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ८५०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | ग्रेटर नोएडा, चंडीगड, देहरादून. |
अधिकृत वेबसाईट | www.itbpolice.nic.in |
मुलाखतीची तारीख | १५ व १६ नोव्हेंबर २०२१ रोजी |
ITBP Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
तज्ञ डॉक्टर Specialist Doctor | १० | मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता संबंधित विशिष्टतेमध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा अनुभव |
ITBP Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखतीस येताना सध्या कागदामध्ये केलेला अर्ज, पदावी आणि पदव्युत्तर पदवी, वयाचा पुरावा, इंटरशिप पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या मूळ व छायाप्रती, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी सोबत आणावे.
- मुलाखतीस उमेदवाराने १५ व १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता उपस्तित राहावे.
- मुलाखतीचे ठिकाण: The Inspector General (Medical), Referral Hospital, ITBP, CISF Camp, Vill- Sutharia, PO- Surajpur, Greater Noida District Gautam Budha Nagar (UP)- 201306 येथे आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
ITBP Recruitment: The Indo-Tibetan Border Police Force is inviting applications for 553 posts. These include Super Specialist Medical Officers (Second in Command), Specialist Medical Officer (Deputy Commandant), Medical Officer (Assistant Commandant), Dental Surgeon (Assistant Commandant). The last date to apply online is October 27, 2021.
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (Indo-Tibetan Border Police Force) येथे विविध पदांच्या ५५३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . त्यामध्ये सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर्स (सेकंड इन कमांड), विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (उप कमांडंट), वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट), दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ ऑक्टोबर २०२१ आहे.
ITBP Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (Indo-Tibetan Border Police Force) |
पदाचे नाव | सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर्स (सेकंड इन कमांड), विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (उप कमांडंट), वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट), दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) |
एकूण पदे | ५५३ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | ४००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही] |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २७ ऑक्टोबर २०२१ |
ITBP Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर्स (सेकंड इन कमांड) Super Specialist Medical Officers (Second in Command) | ०५ | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थापासून मेडिसिनमध्ये पदवी (एमबीबीएस) किंवा समकक्ष अधिनियमानुसार देखरेख केलेल्या कोणत्याही राज्य वैद्यकीय रजिस्टरमध्ये नोंदणी असली पाहिजे, MCI/ NMC/ राज्य वैद्यकीय परिषद कोणत्याही पासून नोंदणी |
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (उप कमांडंट) Specialist Medical Officer (Deputy Commandant) | २०१ | मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता MCI/ NMC/ राज्य वैद्यकीय परिषद कोणत्याही पासून नोंदणी |
वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट) Medical Officer (Assistant Commandant) | ३४५ | मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता MCI/ NMC/ राज्य वैद्यकीय परिषद कोणत्याही पासून नोंदणी |
दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) Dental Surgeon (Assistant Commandant) | ०२ | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पदवी (दंत शस्त्रक्रिया पदवी) डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत पदवीनंतरच्या कामाच्या अनुभवाला प्राधान्य दिले जाईल. |
ITBP Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट २७ ऑक्टोबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर्स (सेकंड इन कमांड) Super Specialist Medical Officers (Second in Command) | ५० वर्षापर्यंत |
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (उप कमांडंट) Specialist Medical Officer (Deputy Commandant) | ४० वर्षापर्यंत |
वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट) Medical Officer (Assistant Commandant) | ३० वर्षापर्यंत |
दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट) Dental Surgeon (Assistant Commandant) | ३५ वर्षापर्यंत |
TBP Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र व इच्छुक उमेदवाराने www.recruitment.itbpolice.nic.in. या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने त्यांचा फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी व प्राणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज दिनांक: २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत भरावेत.
- अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.
ITBT Recruitment: The Indo-Tibetan Border Police Force is inviting applications for 65 posts of Constable (General Duty). There are sports like Wrestling, Kabaddi, Karate, Archery, Wushu, Taekwondo, Judo, Gymnastics, Sports Shooting, Ski, Boxing, Ice Hockey. The last date to apply online is 02 September 2021.
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स कांस्टेबल (Indo-Tibetan Border Police Force) येथे कांस्टेबल (सामान्य कर्तव्य) पदाच्या ६५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कुस्ती, कबड्डी, कराटे, आर्चेरी, वुशु, तायक्वांदो,जुडो, जिम्नॅस्टिक, स्पोर्ट्स शूटिंग, स्की, बॉक्सिंग, आइस हॉकी असे क्रीडा प्रकार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०२ सप्टेंबर २०२१ आहे.
ITBT Recruitment 2021
विभागाचे नाव | इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स कांस्टेबल (Indo-Tibetan Border Police Force) |
पदाचे नाव | कांस्टेबल (सामान्य कर्तव्य) |
एकूण पदे | ६५ |
क्रीडा प्रकार | कुस्ती, कबड्डी, कराटे, आर्चेरी, वुशु, तायक्वांदो,जुडो, जिम्नॅस्टिक, स्पोर्ट्स शूटिंग, स्की, बॉक्सिंग, आइस हॉकी |
शैक्षणिक पात्रता | ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित क्रीडा पात्रता. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ०२ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २३ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | १००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही] |
वेतनमान | २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०२ सप्टेंबर २०२१ |
ITBT Sports Name
कांस्टेबल (सामान्य कर्तव्य)/ Constable (General Deuty) : ६५ जागा
पद क्रमांक | क्रीडा प्रकार |
१ | कुस्ती Wrestling |
२ | कबड्डी Kabaddi |
३ | कराटे Karate |
४ | आर्चेरी Archery |
५ | वुशु Wushu |
६ | तायक्वांदो Taekwondo |
७ | जुडो Judo |
८ | जिम्नॅस्टिक Gymnastics |
९ | स्पोर्ट्स शूटिंग Sports Shooting |
१० | स्की Ski |
११ | बॉक्सिंग Boxing |
१२ | आइस हॉकी Ice Hockey |
ITBT Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.itbpolice.nic.in |