औद्योगिक प्रशिक्षण केंद्र नाशिक भरती २०२२

ITI Nashik Recruitment 2022

ITI Nashik Recruitment: Industrial Training Institute, Deola, Dist. Nashik is inviting applications for 03 posts. It has positions like Fitter, Wireman. Interview date – 27th June 2022 at 2.00 pm.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळा जि. नाशिक [Institution Management Committee Devla Nashik] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिटर, वायरमन अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २७ जून २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता आहे.

ITI Nashik Recruitment 2022

विभागाचे नाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळा जि. नाशिक
[Institution Management Committee Devla Nashik]
पदांचे नाव फिटर, वायरमन
एकूण पदे ०३
मुलाखतीचे ठिकाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळा जि. नाशिक.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nashik.dvet.gov.in
मुलाखतीची तारीख २७ जून २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता

ITI Nashik Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
फिटर
Fitter
०२ AICTE/UGC मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय/
विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पदवी
०१ वर्षे अनुभव
वायरमन
Wireman
०१ AICTE/UGC मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय/विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पदवी 
०१ वर्षे अनुभव

ITI Nashik Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nashik.dvet.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना सर्व मूळ प्रमाणपत्र व २ प्रती मध्ये झेरॉक्स प्रमाणपत्र सोबत आणावेत.
  • मुलाखतीची दिनांक : २७ जून २०२२ रोजी दुपारी २.०० वाजताआहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळा जि. नाशिक हे आहे.
  • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा
Leave A Reply

Your email address will not be published.