जळगाव महानगरपालिका येथे विविध पदांच्या जागा
Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2022
Jalgaon Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for various posts at Jalgaon Municipal Corporation. These include Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Data Entry Operator, Ward Boy, Nanny. Interview date – 17th January 2022 at 11.00 am.
जळगाव महानगरपालिका [Jalgaon Mahanagarpalika] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय, आया अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2022
विभागाचे नाव | जळगाव महानगरपालिका [Jalgaon Mahanagarpalika] |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय, आया |
मुलाखतीचे ठिकाण | प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | जळगाव (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.jcmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता |
Jalgaon Mahanagarpalika Eligibility Crateria
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील (एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस/ बी.एच.एम.एस./ बी.यु.एम.एस./ बी.दि.एस.) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांचेकडील नोंदणी बंधनधारक. |
स्टाफ नर्स Staff Nurse | बी.एस्सी/ एम.एस्सी. नर्सिंग/ बी.पी.एन.ए./ आर.जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक. |
लॅब टेक्नीशियन Lab Technician | बी.एस्सी/ एम.एस्सी. नर्सिंग / आर.जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिल कडील रजिस्ट्रेशन आवश्यक. |
डाटा एन्ट्री ऑपरेटर Data Entry Operator | कोणत्याही शाखेतील पदवीधर MSCIT उत्तीर्ण टायपिंग मराठी – ३० इंग्रजी – ४० उत्तीर्ण |
वॉर्ड बॉय Ward Boy | १२ वी पास |
आया Nanny | १० वी पास |
Jalgaon Mahanagarpalika Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jcmc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक व पात्र उमेदवाराने मुलाखतीला येताना विहित अर्ज, आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्रे (मूळ व छायांकित प्रतीसह) मुलाखतीस उपस्थित राहावे.
- मुलाखत दिनांक: १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० ते २.०० वाजेपर्यंत घेण्यात येईल तसेच प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी सकाळी ११.०० ते २.०० वाजेपर्यंत मुलाखत घेण्यात येईल.
- मुलाखतीचे ठिकाण: प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहू नगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
Jalgaon Mahanagarpalika: Applications are invited for 24 posts in Jalgaon Municipal Corporation. These include Medical Officer, Part-time Medical Officer, ANM, Staff Nurse, Pharmacist, District Pharmacist (NTEP Department), Laboratory Technician, Quality Program Assistant, Accountant, Tuberculosis Health Visit. The last date to apply is June 28, 2021.
जळगाव महानगरपालिका (Jalgaon Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या २४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, क्षयरोग आरोग्य विझिट अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ जून २०२१ आहे.
Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | जळगाव महानगरपालिका (Jalgaon Mahanagarpalika) |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, क्षयरोग आरोग्य विझिट |
एकूण पदे | २४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव. |
शुल्क | १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये] |
वेतनमान | १५,५००/- रुपये ते ६०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | जळगाव (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.jcmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २८ जून २०२१ |
Jalgaon Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | ०८ | एमबीबीएस – एमएमसी नोंदणी |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part Time Medical Officer | ०१ | एमबीबीएस – एमएमसी नोंदणी, पेडियाट्रिशियन, जनरल फिजीशियन |
एएनएम ANM | ०३ | एएनएम कोर्ससह १० वी पास एमएनसी नोंदणी आवश्यक आहे. अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. |
स्टाफ नर्स Staff Nurse | ०२ | बी.एससी. / जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक. |
फार्मासिस्ट Pharmacist | ०२ | डी.फार्म / बी.फार्म. |
जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग) District Pharmacist (NTEP Department) | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठकडून फार्मसी मध्ये पदवी / पदविका ०१ वर्षे अनुभव. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Lab Technician | ०३ | बी.एस्सी., डीएमएलटी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक Quality Programme Assistant | ०२ | कोणत्याही शाखेत पदवी मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. MS-CIT |
लेखापाल Accountant | ०१ | कॉमर्स मध्ये पदवी. ०२ वर्षे अनुभव. अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. |
क्षयरोग आरोग्य विझिट Tuberculosis Health Visitor | ०१ | विज्ञान विषयात पदवीधर |
Jalgaon Mahanagarpalika Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | ७० वर्षे |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part-Time Medical Officer | ७० वर्षे |
एएनएम ANM | ३८ वर्षे राखीव – ४३ वर्षे |
स्टाफ नर्स Staff Nurse | ६५ वर्षे |
फार्मासिस्ट Pharmacist | ३८ वर्षे राखीव – ४३ वर्षे |
जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग) District Pharmacist (NTEP Department) | ६५ वर्षे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Lab Technician | ३८ वर्षे राखीव – ४३ वर्षे |
गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक Quality Programme Assistant | ३८ वर्षे राखीव – ४३ वर्षे |
लेखापाल Accountant | ६५ वर्षे |
क्षयरोग आरोग्य विझिट Tuberculosis Health Visitor | ६५ वर्षे |
Jalgaon Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.jcmc.gov.in |
Jalgaon Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for various posts at Jalgaon Municipal Corporation (Jalgaon Mahanagarpalika). These include medical officers, staff nurses, lab technicians, pharmacists. Interview Date – Every Thursday from 15th April 2021 (Interview will be held on Friday if Thursday is a holiday) from 11.00 am to 1.00 pm.
जळगाव महानगरपालिका (Jalgaon Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स ,लॅब टेक्निशीयन, फार्मासिस्ट अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १५ एप्रिल २०२१ पासून प्रत्येक गुरुवार रोजी (गुरुवारी सुट्टी असल्यास शुक्रवारी मुलाखत घेतली जाईल) सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत.
Jalgaon Mahanagarpalika Recruitment – 2021
विभागाचे नाव | जळगाव महानगरपालिका |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स ,लॅब टेक्निशीयन, फार्मासिस्ट |
मुलाखतीचे ठिकाण | प्रमुख वैध्याकीय अधिकारी यांचे कार्यालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर, जळगाव शहर, महानगर पालिका, जळगाव |
अधिकृत संकेतस्थळ | www.jcmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | १५ एप्रिल २०२१ पासून प्रत्येक गुरुवार रोजी (गुरुवारी सुट्टी असल्यास शुक्रवारी मुलाखत घेतली जाईल) सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत. |
Jalgaon Mahanagarpalika Vacancy Details And Eligibility Crateria
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी. एस./ बी. ए.एम. एस./ बी. एच.एम. एस./ बी. यु.एम. एस / बी. डी.एस. पदवी उत्तीर्ण आसने आवश्यक. २) महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल / सेंट्रल कॉंन्सिल ऑफ इंडियन मेडीसिन यांचेकडील नोंदणी आवश्यक |
स्टाफ नर्स Staff Nurse | १) बी.एस.सी. / एम.एस.सी. नर्सिंग २) आर.जी.एन.एम. कोर्से पूर्ण आसने आवश्यक ३) महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक |
लॅब टेक्निशीयन Lab Technician | १) बी. एस्सी, डी. एम.एल.टी. पदवी उत्तीर्ण आसने आवश्यक |
फार्मासिस्ट Pharmacist | १) बी. फार्म / डी. फार्म पदवी उत्तीर्ण आसने आवश्यक २) नोंदणी आसने आवश्यक |
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – नियमानुसार
नौकरीच्या ठिकाण – जळगाव (महाराष्ट्र)
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jcmc.gov.in |