जिल्हा निवड समिती औरंगाबाद येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची ०१ जागा

Jilha Nivad Samiti Aurangabad Recruitment 2021

Jilha Nivad Samiti Aurangabad Recruitment: District Selection Committee Aurangabad is inviting applications for the post of District Disaster Management Officer. The last date for receipt of applications is 22nd December 2021.

जिल्हा निवड समिती औरंगाबाद [District Selection Committee, Jilha Nivad Samiti, Aurangabad] येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ डिसेंबर २०२१ आहे.

Jilha Nivad Samiti Aurangabad Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा निवड समिती औरंगाबाद
[District Selection Committee, Jilha Nivad Samiti, Aurangabad]
पदाचे नाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
पद संख्या ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता आवक जावक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण औरंगाबाद  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.aurangabad.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२१

Jilha Nivad Samiti Aurangabad Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
District Disaster Management Officer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी
(सामाजिक शास्त्रे किंवा आपत्ती व्यवस्थापन)
०३ वर्षाचा अनुभव
मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे.

Jilha Nivad Samiti Aurangabad Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.aurangabad.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला, अनुभव प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र, लहान कुटुंब असल्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या स्व साक्षांकित प्रति जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटीची दिनांक: २२ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: आवक जावक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.