जिल्हा सेतू समिती नांदेड येथे विविध पदांच्या ०२ जागा
Jilha Setu Samiti Nanded Recruitment 2021
Jilha Setu Samiti Nanded Recruitment: District Setu Samiti Nanded is inviting applications for 02 posts. It has the posts of Manager, Project Director. The last date for receipt of applications is 06 December 2021.
जिल्हा सेतू समिती नांदेड (Jilha Setu Samiti, Jilhadhikari Karyalay, Nanded) येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यवस्थापक, प्रकल्प संचालक अशी पदे आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ आहे.
Jilha Setu Samiti Nanded Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा सेतू समिती नांदेड (Jilha Setu Samiti, Jilhadhikari Karyalay, Nanded) |
पदांचे नाव | व्यवस्थापक, प्रकल्प संचालक |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २४,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नांदेड (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.nanded.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०६ डिसेंबर २०२१ |
Jilha Setu Samiti Nanded vacancy details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक Manager | ०१ | राज्य शासकीय/निमशासकीय सेवेतून किमान राजपत्रीत वर्ग-ब किंवा तत्सम पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक. संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक. सेवा निवृत्त अधिकारी शारीरिक मानसिक दृष्टया वा आरोग्याच्या दृष्टीने तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. अशा अधिकारी व कर्मचारी यांचे विरूध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी व तो सेवेत व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा. उमेदवारांनी Conflict of interest अर्जासोबत जाहिर करणे आवश्यक राहील. |
प्रकल्प संचालक Project Director | ०१ | एम.एस.डब्लु उत्तीर्ण आवश्यक आहे. एम.बी.ए. असल्यास प्राधान्य. शासकीय कार्यालयामध्ये काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. MS-CIT,D.O.E.A.C.C व GCC-TBC परिक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव असावा, प्रशासकीय व लेखा विषयक कामाचे ज्ञान आवश्यक. वर्ग एक व वर्ग दोन चे शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी उपलब्ध झाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. |
Jilha Setu Samiti Nanded Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
व्यवस्थापक Manager | ७० वर्षे |
प्रकल्प संचालक Project Director | ३० ते ४५ वर्षे |
Jilha Setu Samiti Nanded Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.nanded.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने परिपूर्ण विहित नमुन्यातील अर्ज भरून पदासमोर दर्शवलेल्या अर्हतेच्या प्रतीसह बंद लिफाफ्यात अर्ज सादर करावेत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०६ डिसेंबर २०२१ हा आहे.
- अर्ज पाठवण्याचे ठिकाण: संगणक कक्ष, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..