जिल्हाधिकारी कार्यलय अमरावती भरती २०२२

Jilhadhikari Karyalay Amravati Recruitment 2022

Jilhadhikari Karyalay Amravati Recruitment: Applications are invited for the post of District Disaster Management Officer at Collectorate Amravati [Jilhadhikari Karyalaya Amravati]. The last date for receipt of applications is 26th May, 2022.

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती [Jilhadhikari Karyalaya Amravati] येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २६ मे २०२२ आहे.

Jilhadhikari Karyalay Amravati Recruitment 2022

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती
[Jilhadhikari Karyalaya Amravati]
पदाचे नाव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
एकूण पदे २०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष) यांचे कार्यालयामध्ये.
वयाची अट ०१ जानेवारी २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत 
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.amravati.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२२

Jilhadhikari Karyalay Amravati Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
District Disaster Management Officer
२० मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विधी पदवीधर असावा आणि बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी
वकील संघाचा सदस्य असावा.

Jilhadhikari Karyalay Amravati Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.amravati.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत वयक्तिक शैक्षणिक व अनुभवाच्या तपशिलासह तसेच इतर दस्ताऐवजाच्या साक्षांकित प्रती सोबत जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २६ मे २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्त्ता: जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष) यांचे कार्यालयामध्ये. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.