जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे विधी अधिकारी पदाची एक जागा

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment 2022

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment: Applications are invited for the post of Law Officer at District Collector’s Office, Sindhudurg. The last date for receipt of applications is 25th January, 2022.

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग [Jilhadhikari Karyalay Sindhudurg] येथे विधी अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ जानेवारी २०२२ आहे.

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment 202२

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग
[Jilhadhikari Karyalay Sindhudurg]
पदाचे नाव विधी अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी-ओरोस,
ता. कुडाळा, जि. सिंधुदुर्ग – ४१६८१२.
वयाची अट ३१ जानेवारी २०२२ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.sindhudurg.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२२

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी
Law Officer
०१ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल.
तो बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथील सनद धारक असावा.
विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या
कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी .बाबत ज्ञानसंपन्न असावा,
ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.sindhudurg.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या प्रती व अनुभव प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी-ओरोस, ता. कुडाळा, जि. सिंधुदुर्ग – ४१६८१२. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.