जिल्हाधिकारी कार्यलय नागपूर येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची ०१ जागा

Jilhadhikari Karyalaya Nagpur Recruitment 2022

Jilhadhikari Karyalaya Nagpur Recruitment: Applications are invited for the post of District Disaster Management Officer at the Collectorate Nagpur. The last date for receipt of applications is 11th March, 2022.

जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर [Jilhadhikari Karyalaya Nagpur] येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ११ मार्च २०२२ आहे.

Jilhadhikari Karyalaya Nagpur Recruitment 2022

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर
[Jilhadhikari Karyalaya Nagpur]
पदाचे नाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय (गृह विभाग) नागपूर.
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nagpur.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२२

Jilhadhikari Karyalaya Nagpur Vacancy Detail and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
District Disaster Management Officer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विधी पदवीधर असावा
आणि बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा
यांचेकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी
वकील संघाचा सदस्य असावा.

Jilhadhikari Karyalaya Nagpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.nagpur.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक वकिलांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत बायोडाटा, संबंधीत शैक्षणिक कागदपत्रे, भ्रमणध्वनी, इत्यादी छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची दिनांक: ११ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय (गृह विभाग) नागपूर. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.