जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या जागा

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Recruitment 2021

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Recruitment: Applications are invited for the post of Ombudsperson at Jilhadhikari Karyalaya Yavatmal. The last date for receipt of applications is 22nd October 2021.

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (Jilhadhikari Karyalaya Yavatmal) येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ ऑक्टोबर २०२१ आहे.

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ
(Jilhadhikari Karyalaya Yavatmal)
पदांचे नाव तक्रार निवारण प्राधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण यवतमाळ (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.yavatmal.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२१.

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तक्रार निवारण प्राधिकारी
Ombudsperson
कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
लोकप्रशासन/ विधी/ सामाजिक कार्य/ शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील
किमान २० वर्षाचा अनुभव.
उमेदवार यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी असावा.

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.yavatmal.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे, वैधकीय दृष्टया सदृढ असल्याचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र, न्यायालयीन प्रकरण सुरु किंवा प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र इत्यादी सोबत जोडावे.
  • अर्ज पाठवण्याची दिनांक: २२ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे सुरक्षा रक्षक पदाच्या २५ जागा

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Recruitment: Applications are invited for 25 posts of Security Guards at Collectorate Yavatmal. The last date for receipt of applications is 20th September 2021.

जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (Jilhadhikari Karyalaya Yavatmal) येथे सुरक्षा रक्षक पदाच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० सप्टेंबर २०२१ आहे.

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ
(Jilhadhikari Karyalaya Yavatmal)
पदाचे नाव सुरक्षा रक्षक
एकूण पदे २५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ.
वयाची अट ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण यवतमाळ (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.yavatmal.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० सप्टेंबर २०२१

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सुरक्षा रक्षक
Security Guards
२५ मिलिटरी/पॅरा मिलिटरीमधून सेवानिवृत्त झालेला असावा.
उमेदवाराकडे स्वतःची गन असावी.
उमेदवाराकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना असावा.

Jilhadhikari Karyalaya Yavatmal Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.yavatmal.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.