जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विधी अधिकारी पदाची ०१ जागा

Jilladhikari Karyalaya Jalgaon Recruitment 2021

Jilladhikari Karyalaya Jalgaon Recruitment: Applications are invited for the post of Law Officer at District Collector Office, Jalgaon. The last date for receipt of applications is 25th October 2021.

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव (Jilladhikari Karyalaya Jalgaon) येथे विधी अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

Jilladhikari Karyalaya Jalgaon Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव
(Jilladhikari Karyalaya Jalgaon)
पदांचे नाव विधी अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा अधिकारी कार्यालय, जळगाव.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३०,०००/- रुपये + ५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जळगाव (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.jalgaon.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१.

Jilladhikari Karyalaya Jalgaon Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी
Law Officer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधारक
एल.एल.बी) असेल व तो सनदधारक असेल
७ वर्षाचा अनुभव

Jilladhikari Karyalaya Jalgaon Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.jalgaon.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने जाहिरातीत दिलेला विहित नमुन्यातील अर्ज भरावा.
  • अर्जासोबत पदवी प्रमाणपत्र, कायद्याच्या पदवी बाबतचे प्रमाणपत्र, इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, सनद, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, वकिली व्यवसायाचे किमान ७ वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र, शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, मराठी, हिंदी, इंग्रजि भाषेचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (समक्ष / टपालाने)
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Leave A Reply

Your email address will not be published.