जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड येथे विविध पदाच्या जागा

JJSBL Recruitment 2021

JJSBL Recruitment: Applications are invited for various posts at Jalgaon Janata Sahakari Bank Limited. It has the posts of General Manager / Deputy General Manager, Assistant General Manager / Senior Manager, Manager / Deputy Manager. The last date to apply online is May 18, 2021.

जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड (Jalgaon Janata Sahakari Bank Limited) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . त्यामध्ये महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक, सहायक महाप्रबंधक / वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक / उप व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ मे २०२१ आहे.

JJSBL Recruitment 2021

विभागाचे नाव जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड
(Jalgaon Janata Sahakari Bank Limited)
पदाचे नाव महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक, सहायक महाप्रबंधक / वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक / उप व्यवस्थापक
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण जळगाव (महाराष्ट)
अधिकृत संकेतस्थळ www.jjsbl.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ मे २०२१

JJSBL Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक
General Manager / Dy General Manager
०१) मास्टर डिग्री / सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / एलएलबी / सीएआयआयबी
०२) किमान १२ वर्षे अनुभव
सहायक महाप्रबंधक / वरिष्ठ व्यवस्थापक
Assistant General Manager/ Senior Manager
०१) मास्टर डिग्री / एमबीए / सीएआयआयबी / सीए जेएआयबी
०२) किमान ०८ वर्षे अनुभव
व्यवस्थापक / उप व्यवस्थापक
Manager / Dy Manager
०१) मास्टर डिग्री /सीएआयआयबी / एमबीए
०२) किमान ०५ वर्षे अनुभव

JJSBL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक
General Manager / Dy General Manager
५० वर्षापर्यंत
सहायक महाप्रबंधक / वरिष्ठ व्यवस्थापक
Assistant General Manager/ Senior Manager
४५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक / उप व्यवस्थापक
Manager / Dy Manager
४५ वर्षापर्यंत

JJSBL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.jjsbl.com

Leave A Reply

Your email address will not be published.