JNARDDC नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक पदाची ०१ जागा
JNARDDC Recruitment 2021
JNARDDC Recruitment: Applications are invited for the post of Project Assistant at Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur. The interview date is 06 December 2021.
जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर नागपूर [Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur] येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ रोजी आहे.
JNARDDC Recruitment 2021
विभागाचे नाव | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर नागपूर [Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur] |
पदांचे नाव | प्रकल्प सहाय्यक |
एकूण पदे | ०१ |
मुलाखतीचे ठिकाण | JNARDDC नागपूर. |
वयाची अट | ३० वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १८०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.jnarddc.gov.in |
मुलाखतीची तारीख | ०६ डिसेंबर २०२१ |
JNARDDC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प सहाय्यक Project Assistant (PA) | ०१ | पदवीसह MS-CIT किंवा संगणकात प्रमाणपत्र |
JNARDDC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने त्यांच्या संपूर्ण बायोडेट्यासह मूळ प्रमाणपत्राच्या आणि प्रशस्तिपत्राच्या प्रती तसेच छायाचित्र आणि साक्षांकित प्रत, फोटो इत्यादींसह मलाखतीस उपस्तित राहावे.
- मुलाखतीची दिनांक : ०६ डिसेंबर २०२१ रोजी आहे.
- मुलाखतीचे ठिकाण: JNARDDC नागपूर हे आहे.
- अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीनिक क्लिक करा.
More Recruitments
JNARDDC Recruitment: Applications are invited for various posts at Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur. It includes posts such as Junior Research Fellow, Project Assistant. The interview date is 25th November 2021.
जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर नागपूर [Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur] येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २५ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
JNARDDC Recruitment 2021
विभागाचे नाव | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर नागपूर [Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur] |
पदांचे नाव | कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक |
एकूण पदे | ०५ |
मुलाखतीचे ठिकाण | JNARDDC नागपूर |
वेतनमान | १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.jnarddc.gov.in |
मुलाखतीची तारीख | २५ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे. |
JNARDDC Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ संशोधन फेलो Junior Research Fellow | ०२ | M.Sc. (Chemistry) / B.E. (Chemical Engg.) |
प्रकल्प सहाय्यक Project Assistant | ०३ | B.Sc. (Chemistry) / ITI |
JNARDDC Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट २४ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
कनिष्ठ संशोधन फेलो Junior Research Fellow | ३० वर्षे |
प्रकल्प सहाय्यक Project Assistant | ३० वर्षे |
JNARDDC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- मुलाखतीला येताना उमेदवाराने स्वतःचा बायोडाटा, फोटो, प्रमाणपत्र व प्रशस्तिपत्राच्या साक्षांकित प्रतीसह मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे.
- मुलाखतीची दिनांक: २५ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
- मुलाखतीचे ठिकाण: JNARDDC नागपूर हे आहे.
- अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.
JNARDDC Recruitment: Applications are invited for 04 posts at Jawaharlal Nehru Aluminum Research Development & Design Center, Nagpur. It has the posts of Scientific Assistant-II, Scientific Assistant-I, Junior Assistant. The last date to apply online is 27 August 2021 instead of 24 August 2021.
जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर (Jawaharlal Neharu Aluminum Research Development and Design Center, Nagpur) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक- II, वैज्ञानिक सहाय्यक- I, कनिष्ठ सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ ऑगस्ट २०२१ ऐवजी २७ ऑगस्ट २०२१ आहे.

JNARDDC Recruitment 2021
विभागाचे नाव | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर (Jawaharlal Neharu Aluminum Research Development and Design Center, Nagpur) |
पदाचे नाव | वैज्ञानिक सहाय्यक- II, वैज्ञानिक सहाय्यक- I, कनिष्ठ सहाय्यक |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | ५००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही] |
वेतनमान | १९,९००/- रुपये ते ९२,३००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २४ ऑगस्ट २०२१ ऐवजी २७ ऑगस्ट २०२१ |
JNARDDC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक सहाय्यक- II Scientific Assistant-II | ०१ | बी.एससी/ डिप्लोमा इन इंजीनियरिंग ०३ वर्षांचे तंत्रज्ञान कालावधी किंवा समतुल्य ०३ वर्षे अनुभव. |
वैज्ञानिक सहाय्यक- I Scientific Assistant-I | ०१ | बी.एससी/ डिप्लोमा इन इंजीनियरिंग / ०३ वर्षांचे तंत्रज्ञान कालावधी किंवा समतुल्य |
कनिष्ठ सहाय्यक Junior Assistant | ०२ | पदवीसह टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. |
JNARDDC Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट २४ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
वैज्ञानिक सहाय्यक- II Scientific Assistant-II | ३० वर्षे |
वैज्ञानिक सहाय्यक- I Scientific Assistant-I | २५ वर्षे |
कनिष्ठ सहाय्यक Junior Assistant | २८ वर्षे |
JNARDDC Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |
JNARDDC Recruitment: Applications are invited for various posts at Jawaharlal Nehru Aluminum Research Development & Design Center, Nagpur. There are posts like Junior Research Fellow, Senior Research Fellow, Junior Research Fellow / Senior Research Fellow. The last date to apply online is August 16, 2021.
जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर (Jawaharlal Neharu Aluminum Research Development and Design Center, Nagpur) येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन फेलो/ वरिष्ठ संशोधन सहकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ऑगस्ट २०२१ आहे.
JNARDDC Recruitment 2021
विभागाचे नाव | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर (Jawaharlal Neharu Aluminum Research Development and Design Center, Nagpur) |
पदाचे नाव | कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन फेलो/ वरिष्ठ संशोधन सहकारी |
एकूण पदे | ०५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १६ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २५,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट) |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १६ ऑगस्ट २०२१ |
JNARDDC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ संशोधन फेलो Junior Research Fellow | ०२ | बी.ई. (धातूशास्त्र /धातूविज्ञान /सामग्री इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ सीएस /आयटी /मेटलर्जी / अभियांत्रिकी) प्राधान्य – एम.ई. ०१ वर्षे अनुभव. |
वरिष्ठ संशोधन सहकारी Senior Research Fellow | ०२ | बी.ई. (धातूशास्त्र /धातूविज्ञान /सामग्री / इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ सीएस /आयटी /मेटलर्जी / अभियांत्रिकी) प्राधान्य – एम.ई. अँड पीएच.डी. ०२ वर्षे अनुभव. |
कनिष्ठ संशोधन फेलो/ वरिष्ठ संशोधन सहकारी Junior Research Fellow / Senior Research Fellow | ०१ | बी.ई./ एम.ई. (यांत्रिक / धातूशास्त्र / सामग्री विज्ञान अभियांत्रिकी) ०१ ते ०२ वर्षे अनुभव. |
JNARDDC Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |
JNARDDC Recruitment: Applications are invited for 02 posts at Jawaharlal Nehru Aluminum Research Development & Design Center, Nagpur. These include Junior Research Fellow, Project Assistant. The interview date is 07 July 2021.
जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर (Jawaharlal Neharu Aluminum Research Development and Design Center, Nagpur) येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०७ जुलै २०२१ रोजी आहे.
JNARDDC Recruitment 2021
विभागाचे नाव | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर (Jawaharlal Neharu Aluminum Research Development and Design Center, Nagpur) |
पदांचे नाव | कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक |
एकूण पदे | ०२ |
मुलाखतीचे ठिकाण | Jawaharlal Nehru Aluminium Research Development and Design Centre, Amravati Road, Wadi, Nagpur – 440023. |
वयाची अट | ३० वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.jnarddc.gov.in |
मुलाखतीची तारीख | ०७ जुलै २०२१ |
JNARDDC Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ संशोधन फेलो Junior Research Fellow | ०१ | बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स /इंस्ट्रुमेंटेशन / मेटालर्जि / कॉम्प्यूटर सायन्स/आयटी) ०२ वर्षे अनुभव |
प्रकल्प सहाय्यक Project Assistant | ०१ | डिप्लोमा/ आयटीआय ०२ वर्षे अनुभव |
JNARDDC Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |
JNARDDC Recruitment: Applications are invited for 03 posts at Jawaharlal Nehru Aluminum Research Development & Design Center, Nagpur. There are senior research fellows, junior research fellows, project assistants. The interview date is April 6, 2021.
जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर (Jawaharlal Neharu Aluminum Research Development and Design Center, Nagpur) येथे विविध पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक आशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ६ एप्रिल २०२१ आहे.
JNARDDC Recruitment – 2021
विभागाचे नाव | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, नागपूर |
पदाचे नाव | वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक |
एकूण पदे | ०३ |
मुलाखतीचे ठिकाण | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट & डिझाईन सेंटर, अमरावती रोड, वाडी, नागपूर – ४४००२३ |
मुलाखत दिनांक | ६ एप्रिल २०२१ |
अधिकृत वेबसाईट | www.jnarddc.gov.in |
JNARDDC Vacancy Details and Eligibility Criteria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन फेलो Senior Research Fellow | ०१ | एम. टेक. (रासायनिक / धातुशाश्र ) |
कनिष्ठ संशोधन फेलो Junior Research Fellow | ०१ | बी. टेक. (इलेक्ट्रोनिक्स इस्टूमेंटेशन / इलेक्ट्रीकल / कॉम्पुटर सायन्स |
प्रकल्प सहाय्यक Project Assistant | ०१ | हार्डवेअर तंत्रज्ञानमध्ये पदविका |
वयाची आट – ३० वर्षापर्यंत
शुल्क – शुल्क नाही
नौकारीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीच्क करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jnarddc.gov.in |