[KDMC] कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२२

KDMC Recruitment 2022

KDMC Recruitment: Kalyan Dombivali Municipal Corporation is inviting applications for 34 posts of  Auxilirary Nurse Midwifery – ANM. Interview date is 11th and 12th April 2022.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] येथे सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM) पदाच्या ३४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ११ व १२ एप्रिल २०२२ रोजी आहे.

KDMC Recruitment 2022

विभागाचे नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका
[Kalyan Dombivali Municipal Corporation]
पदाचे नाव सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM)
एकूण पदे ३४
मुलाखतीचे ठिकाण आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला,
कै. शंकरराव झुंझारराव संकुल – सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक,
कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
वयाची अट १८ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kdmc.gov.in
मुलाखतीची तारीख ११ व १२ एप्रिल २०२२

KDMC Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM)
 Auxilirary Nurse Midwifery – ANM
३४ १० वी परीक्षा सह ANM कोर्स
(दीड वर्षाचा कोर्स)
 MNC सह नोंदणीसाठी अनुभवाला
प्राधान्य दिले जाईल.

KDMC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, पासपोर्ट साईजचे २ फोटो,मतदान कार्ड, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व मार्कशीट, अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या मूळ व साक्षांकित प्रती सोबत आणाव्यात.
 • मुलाखतीची दिनांक : ११ व १२ एप्रिल २०२२ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल – सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे विविध पदांच्या ०६ जागा

KDMC Recruitment: Kalyan Dombivali Municipal Corporation is inviting applications for 06 posts. It has the posts of Audit Officer, Assistant Audit Officer. The last date for receipt of applications is January 10, 2022.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखापरीक्षण अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० जानेवारी २०२२ आहे.

KDMC Recruitment 2021

विभागाचे नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका
[Kalyan Dombivali Municipal Corporation]
पदांचे नाव लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखापरीक्षण अधिकारी
पद संख्या ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता आवक व जावक विभाग, मुख्य लेखापरीक्षण, लेखापरीक्षण विभाग,
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, (मुख्य कार्यालय), कल्याण.
वयाची अट ७० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण  कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kdmc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२२

KDMC Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
लेखापरीक्षण अधिकारी
  Audit Officer
०२ लेखा अथवा लेखापरीक्षण विभागात लेखाधिकारी/लेखापरीक्षण अधिकारी या पदावर
काम केल्याचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक.
अथवा उच्च पदावरील कामाचा अनुभवास प्राधान्य. संगणक हाताळणी/वापर,
संगणकीय लेखांकन, एकेरी लेखांकन पध्द्ती
(Single entry accounting system)
व द्विनोंद लेखांकन पध्द्ती (Double entry accounting system) चे ज्ञान व
अनुभवास प्राधान्य.
सहायक लेखापरीक्षण अधिकारी
Assistant Audit Officer
०४ लेखा अथवा लेखापरीक्षण विभागात काम केल्याचा
सहा.लेखाधिकारी/सहा.लेखापरिक्षण अधिकारी या पदावर काम केल्याचा
किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक. अथवा उच्च पदावरील कामाचा अनुभवास प्राधान्य.
संगणक हाताळणी/वापर, संगणकीय लेखांकन, एकेरी लेखांकन पध्द्ती
(Single entry accounting system) व
द्विनोंद लेखांकन पध्द्ती (Double entry accounting system) चे
ज्ञान व अनुभवास प्राधान्य.

KDMC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.kdmc.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने अर्ज स्वहस्ते व टपालाद्वारे पाठवावेत.
 • अर्जाच्या लिफाफ्यावर लेखापरीक्षण अधिकारी /सहा. लेखापरीक्षण अधिकारी सेवा करार पद्धतीने घेणेबाबत ठळक अक्षरात नमूद करावे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १० जानेवारी २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: आवक व जावक विभाग, मुख्य लेखापरीक्षण, लेखापरीक्षण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, (मुख्य कार्यालय), कल्याण. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे शहर समन्वयक पदाची ०१ जागा

KDMC Recruitment: Applications are invited for the post of City Coordinator at Kalyan Dombivali Municipal Corporation. Interview date – 23rd December 2021 at 10.00 am.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] येथे शहर समन्वयक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

KDMC Recruitment 2021

विभागाचे नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका
[Kalyan Dombivali Municipal Corporation]
पदांचे नाव शहर समन्वयक
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत,
दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).
वयाची अट २३ डिसेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kdmc.gov.in
मुलाखतीची तारीख २३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता

KDMC Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक
City Coordinator
०१मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी कोणतीही पदवी
एम.एस.सी. (पर्यावरण शास्त्र शाखा) किंवा
एम.टेक. (पर्यावरण शास्त्र शाखा)
किमान ६ महिन्याचा अनुभव आवश्यक

KDMC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने परिपूर्ण भरलेला अर्ज किंवा टंकलिखित केलेला अर्ज मुलाखतीवेळेस सादर करावयाचा आहे
 • मुलाखतीस येताना उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावेत तसेच त्यांचा एक झेरॉक्स संच सोबत आणावा.
 • मुलाखतीची दिनांक: २३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.). हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे विविध पदांच्या २६ जागा

KDMC Recruitment: Kalyan Dombivali Municipal Corporation is inviting applications for 26 posts. These include Microbiologist, Center Head Low Quality Manager, Senior Technician, Junior Technician. Interview date is 30th September 2021.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali Municipal Corporation) येथे विविध पदांच्या २६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ रोजी आहे.

KDMC Recruitment 2021

विभागाचे नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका
(Kalyan Dombivali Municipal Corporation)
पदांचे नाव सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक, वरिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ तंत्रज्ञ
एकूण पदे २६
मुलाखतीचे ठिकाण आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).
वयाची अट ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत 
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २२,५००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kdmc.gov.in
मुलाखतीची तारीख ३० सप्टेंबर २०२१

KDMC vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
Microbiologist
०१एमडी मायक्रोबायोलॉजी /एमडी पॅथॉलॉजी
केंद्र प्रमुख कम गुणवत्ता व्यवस्थापक
Center Head Cum Quality Manager
०१एम.एस्सी./बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) 
०१ वर्षे अनुभव
वरिष्ठ तंत्रज्ञ
Senior Technician
१२ बी.एस्सी., डीएमएलटी 
०१ वर्षे अनुभव
कनिष्ठ तंत्रज्ञ
Junior Technician
१२बी.एस्सी.,
डीएमएलटी

KDMC Important Link

www.kdmc.gov.in जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे विविध पदांच्या ३१ जागा

KDMC Recruitment: Applications Kalyan Dombivli Development Corporation Limited is inviting applications for 31 posts. These include General Manager, Assistant General Manager, Manager, Assistant Manager, Data Analyst, Network Engineer, GIS Engineer, Software Engineer, Surveyor, Supervisor, Clerk cum Typist. The last date for receipt of applications is 25th August 2021.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Development Corporation Limited) येथे विविध पदांच्या ३१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जीआयएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, सर्वेक्षक, पर्यवेक्षक, लिपिक कम टंकलेखक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ ऑगस्ट २०२१ आहे.

KDMC Recruitment 2021

विभागाचे नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका
(Kalyan Dombivli Development Corporation Limited)
पदाचे नाव महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जीआयएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, सर्वेक्षक, पर्यवेक्षक, लिपिक कम टंकलेखक.
एकूण पदे ३१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता CEO, Smart Kalyan Development Corporation Ltd., Sarvodaya Mall, Near
APMC Market, Kalyan (West), Thane-421 301.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ ऑगस्ट २०२१

KDMC Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक
General Manager
०१(स्थापत्य /बांधकाम) मध्ये बी.ई. /बी.टेक. पदवी / (स्थापत्य/ बांधकाम)
मध्ये एम.ई. / एम.टेक. किंवा समतुल्य
१० वर्षे अनुभव
सहाय्यक महाव्यवस्थापक
Assistant General Manager
०२ (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये बी.ई. /बी.टेक.
पदवी / (स्थापत्य/ बांधकाम) मध्ये एम.ई. / एम.टेक./ एमसीए किंवा समतुल्य
१० वर्षे अनुभव
व्यवस्थापक
Manager
०२ (स्थापत्य /बांधकाम/ संगणक /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक.
पदवी/ सीए/सीएमए/एमबीए /पदवीधर सह  एमबीए/एमएसडब्ल्यू/पोस्ट
पदवी/ एलएलबी
०५ वर्षे अनुभव
सहाय्यक व्यवस्थापक
Assistant Manager
१० (स्थापत्य /बांधकाम/ इलेक्ट्रिकल) मध्ये बी.ई. /बी.टेक.
पदवी/ एम.ई. / एम.टेक.
०३ वर्षे अनुभव
डेटा विश्लेषक
Data Analyst
०२ बी.एस्सी/ बी.ई. /बी.टेक.  (संगणक / IT) / पदव्युत्तर पदवी
(एमसीए)/एमसीएस विज्ञान
०२ वर्षे अनुभव
नेटवर्क अभियंता
Network Engineer
०१ बी.ई. (संगणक / IT / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार किंवा समकक्ष) /
बीसीए /बीएससी (संगणक /आयटी) 
०२ वर्षे अनुभव
जीआयएस अभियंता
GIS Engineer
०५ बीई / बीटेक. (संगणक /आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी.
(संगणक /आयटी) / पदवीधर 
०२ वर्षे अनुभव
सॉफ्टवेअर अभियंता
Software Engineer
०२ बीई / बीटेक. (संगणक /आयटी)/ एमसीए / बीसीए / बी.एस्सी.
(संगणक /आयटी) / पदवीधर 
०२ वर्षे अनुभव
सर्वेक्षक
Surveyor
०२ (स्थापत्य /बांधकाम) मध्ये पदविका किंवा समतुल्य 
०२ वर्षे अनुभव
पर्यवेक्षक
Supervisor
०२इलेक्ट्रिकल मध्ये पदविका किंवा समतुल्य 
०२ वर्षे अनुभव
लिपिक कम टंकलेखक
Clerk cum Typist
०२कोणत्याही शाखेत पदवीसह
टंकलेखन मराठी मध्ये ३० श.प्र.मि.
व इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि.

KDMC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in

कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ८ जागा

KDMC Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer at Kalyan Dombivali Municipal Corporation. Interview date is 5th August 2021.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Development Corporation Limited) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

KDMC Recruitment 2021

विभागाचे नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका
(Kalyan Dombivali Municipal Corporation])
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०८
मुलाखतीचे ठिकाण आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत,
दुसरा मजला, शंकरराव चौक मी कल्याण (प.).
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ८५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kdmc.gov.in
मुलाखतीची तारीख ५ ऑगस्ट २०२१

KDMC Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०८ मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)
पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविकाधारक (D.C.H.) समकक्ष पदवी
शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था /
खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा २ वर्षांचा अनुभव

KDMC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.