विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर भरती २०२२

Kolhapur Police Department Recruitment 2022

Kolhapur Police Department Recruitment: Special Inspector General of Police Kolhapur is inviting applications for 39 posts. It has the posts of Law Officer (Group-B), Law Officer. The last date for receipt of applications is 11th July 2022.

विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर [Kolhapur Police Department] येथे विविध पदांच्या ३९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ११ जुलै २०२२ आहे.

Kolhapur Police Department Recruitment 2022

विभागाचे नाव विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर
[Kolhapur Police Department]
पदांचे नाव विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी
एकूण पदे ३९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – ४१६००३.
शैक्षणिक पात्रता ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो
सनदधारक असेल.
०२) विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी
वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा . अनुभव आवश्यक राहील.
०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व
प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी
बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही
तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
वयाची अट ११ जुलै २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २३,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, लोहमार्ग (पुणे) (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kolhapurpolice.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२२

Kolhapur Police Department Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
विधी अधिकारी (गट-ब)
Law Officer (Group-B)
०६
विधी अधिकारी
Law Officer
३३

Kolhapur Police Department Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.kolhapurpolice.gov.in 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत दोन रंगीत फोटो जोडावेत.
  • अर्जाच्या लिफाफ्यावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात पदाचे नाव लिहावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ११ जुलै २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – ४१६००३. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.