कोठारी मेटसोल प्रायव्हेट लिमिटेड येथे विविध पदांच्या १०जागा

Kothari Metsol Pvt. Ltd. Recruitment 2021

Kothari Metsol Pvt. Ltd. Recruitment: Kothari Metsol Private Limited is inviting applications for 10 posts. These include Sales Engineer, CRE (Customer Relationship Executive), Exim Executive, HR and Administration Incharge, Cost Accounting and Finance – Assistant Manager, Office Assistant. Interview date – 04, 05, 06 August 2021 from 10.00 am to 5.00 pm.

कोठारी मेटसोल प्रायव्हेट लिमिटेड (Kothari Metsol Private Limited) येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विक्री अभियंता, CRE (कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटीव्ह), एक्झिम एक्झिक्युटीव्ह, एचआर आणि प्रशासन इन्चार्ज, कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्स – सहाय्यक व्यवस्थापक, कार्यालयीन सहाय्यक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०४, ०५, ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

Kothari Metsol Pvt. Ltd. Recruitment 2021

विभागाचे नाव कोठारी मेटसोल प्रायव्हेट लिमिटेड
(Kothari Metsol Private Limited)
पदांचे नाव विक्री अभियंता, CRE (कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटीव्ह), एक्झिम एक्झिक्युटीव्ह,
एचआर आणि प्रशासन इन्चार्ज, कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्स – सहाय्यक व्यवस्थापक,
कार्यालयीन सहाय्यक
एकूण पदे १०
मुलाखतीचे ठिकाण Gat No. 130 Alandi – Markal Road, Village – Dhanore, Taluka – Khed, Pune – 412105.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.khoslaengineering.com
मुलाखतीची तारीख ०४, ०५, ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

Kothari Metsol Pvt. Ltd. Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
विक्री अभियंता
Sales Engineer
०४डिप्लोमा/ बीई/ बीएससी,
किमान ०२ वर्षांचा अनुभव
CRE (कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटीव्ह)
CRE (Customer Relationship Executive)
०२डिप्लोमा/ बीई/ बीएससी,
किमान ०२ वर्षांचा अनुभव
एक्झिम एक्झिक्युटीव्ह
Exim Executive
०१पदवी सह एक्झिम डिप्लोमा 
किमान ०१ वर्षांचा अनुभव
एचआर आणि प्रशासन इन्चार्ज
HR and Administration
०१पदवी सह एच.आर पात्रता
कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्स – सहाय्यक व्यवस्थापक
Cost Accounting and Finance – Assistant Manager
०१एम.कॉम / सीए इंटर्न 
किमान ०५ वर्षांचा अनुभव
कार्यालयीन सहाय्यक
Office Assistant
०१बी.कॉम 

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.khoslaengineering.com
Leave A Reply

Your email address will not be published.