[Konkan Railway] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२

KRCL Recruitment 2022

KRCL Recruitment: Applications are invited for the post of Dy.FA& CAO at Konkan Railway Corporation Limited. Interview date – 26th April 2022 at 09:30 AM.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड [Konkan Railway Corporation Limited] येथे उप आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ०९ : ३० वाजता आहे.

KRCL Recruitment 2022

विभागाचे नाव कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
[Konkan Railway Corporation Limited]
पदांचे नाव उप आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण Recruitment Cell, 6th Floor, Konkan Railway Corporation Ltd.,
Belapur Bhavan, Plot No. 06, Sector-11, CBD Belapur,
Navi Mumbai. Maharashtra.
वयाची अट ०१ मार्च २०२२ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७८,८००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जम्मू आणि काश्मीर
अधिकृत वेबसाईट www.konkanrailway.com
मुलाखतीची तारीख २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ०९ : ३० वाजता

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
उप आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी
Dy.FA& CAO
०१०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून CA/CMA
पूर्ण वेळ पदवी.
१५ वर्षे अनुभव

KRCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना विहित नमुन्यातील अर्जाची एक प्रत सोबत आणावी.
 • तसेच मुलाखतीला येताना सर्व आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीचा मूळ आणि १ संच सोबत आणावा.
 • मुलाखत दिनांक : २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ०९ : ३० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : Recruitment Cell, 6th Floor, Konkan Railway Corporation Ltd., Belapur Bhavan, Plot No. 06, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai. Maharashtra. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for 02 posts. It has the posts of Chief Project Manager, Protocol Assistant. The last date to apply for the post of Chief Project Manager through online e-mail is 13th April 2022 and the interview date for the post of Protocol Assistant is on 14th April 2022 at 9.00 am.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड [Konkan Railway Corporation Limited]  येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, प्रोटोकॉल सहाय्यक अशी पदे आहेत. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १३ एप्रिल २०२२ आहे तसेच प्रोटोकॉल सहाय्यक या पदासाठी मुलाखत दिनांक – १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.

KRCL Recruitment 2022

विभागाचे नाव कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
[Konkan Railway Corporation Limited]
पदांचे नाव मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, प्रोटोकॉल सहाय्यक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन व मुलाखत
प्रोटोकॉल सहाय्यक पदासाठी मुलाखतीचे ठिकाण USBRL Project Head Office, Konkan Railway Corporation Ltd., Satyam Complex, Marble Market, Extension-Trikuta Nagar, Jammu, Jammu & Kashmir (U.T). PIN- 180011.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३०,०००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जम्मू आणि काश्मीर
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ एप्रिल २०२२
प्रोटोकॉल सहाय्यक पदासाठी मुलाखत दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
Chief Project Manager
०१ भारतीय रेल्वे सिव्हिल अभियांत्रिकी अधिकारी १५ वर्षे 
पेक्षा जास्त असणे गट ‘अ’ ची सेवा आणि सेवानिवृत्त /निवृत्त. अनुभव.
प्रोटोकॉल सहाय्यक
Protocol Assistant
०१ राज्य सरकार / PSUs/ केंद्रातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी
०५ वर्षे अनुभव

KRCL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ मार्च २०२२ रोजी,
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
Chief Project Manager
६२ वर्षापर्यंत
प्रोटोकॉल सहाय्यक
Protocol Assistant

KRCL Important Links

जाहिरात (PDF)१) मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – येथे क्लीक करा
२) प्रोटोकॉल सहाय्यक – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १३ एप्रिल २०२२ आहे.
 • प्रोटोकॉल सहाय्यक पदासाठी मुलाखत दिनांक : १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : USBRL Project Head Office, Konkan Railway Corporation Ltd., Satyam Complex, Marble Market, Extension-Trikuta Nagar, Jammu, Jammu & Kashmir (U.T). PIN- 180011. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for 09 posts. It has the posts of Deputy Chief Engineer / Project, Assistant Engineer, Project Engineer, Senior Technical Assistant. The interview date is 15th and 25th March 2022.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड [Konkan Railway Corporation Limited] येथे विविध पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उपमुख्य अभियंता/प्रकल्प, सहाय्यक अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १५ आणि २५ मार्च २०२२ रोजी आहे.

KRCL Recruitment 2022

विभागाचे नाव कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
[Konkan Railway Corporation Limited]
पदांचे नाव उपमुख्य अभियंता/प्रकल्प, सहाय्यक अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
एकूण पदे ०९
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५८,८१९/- रुपये ते १,६१,२६१/- रुपये.
नौकरीचे ठिकाण भुवनेश्वर, ओडिशा, बौद्ध
अधिकृत वेबसाईट www.konkanrailway.com
मुलाखतीची तारीख १५ आणि २५ मार्च २०२२

KRCL Interview Place

पद क्रमांक मुलाखत दिनांक मुलाखतीचे ठिकाण
०१२५ मार्च २०२२ रोजी Recruitment Cell, 6th Floor, Corporate office,
Belapur Bhavan, Konkan Railway Corporation Ltd.,
CBD Belapur, Navi Mumbai
०२, ०३ व ०४१५ मार्च २०२२ रोजी At Executive Club, Konkan Rail
Vihar, Konkan Railway Corporation Ltd. Sector-40,
Seawoods (West), Navi Mumbai, 400706.

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पद
क्रमांक
पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
०१उपमुख्य अभियंता/प्रकल्प
Deputy Chief Engineer / Project
०१ अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल)
किंवा समतुल्य
१२ ते १४ वर्षे अनुभव. 
०२सहाय्यक अभियंता
Assistant Engineer
०२ मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून
अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 
०७ वर्षे अनुभव. 
०३प्रकल्प अभियंता
Project Engineer
०२ मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून
अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 
०६ वर्षे अनुभव.
०४वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant
०४ मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठापासून
अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य 
०३ वर्षे अनुभव.

KRCL Age Limit Details

पद
क्रमांक
पदांचे नावेवयाची अट
०१ उपमुख्य अभियंता/प्रकल्प
Deputy Chief Engineer / Project
६२ वर्षापर्यंत
०२सहाय्यक अभियंता
Assistant Engineer
४५ वर्षापर्यंत
०३प्रकल्प अभियंता
Project Engineer
४५ वर्षापर्यंत
०४वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant
३५ वर्षापर्यंत

KRCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने मुलाखतीस येताना विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • मुलाखत दिनांक : १५ व २५ मार्च २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य यांत्रिक अभियंता पदाची ०१ जागा

KRCL Recruitment: Applications are invited for the post of Chief Mechanical Engineer at Konkan Railway Corporation Limited, Navi Mumbai. The last date to apply or receive the application via online e-mail is March 14, 2022.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नवी मुंबई [Konkan Railway Corporation Limited] येथे मुख्य यांत्रिक अभियंता पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ मार्च २०२२ आहे.

KRCL Recruitment 2022

विभागाचे नाव कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नवी मुंबई
[Konkan Railway Corporation Limited]
पदांचे नाव मुख्य यांत्रिक अभियंता
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Chief Personnel Officer, Konkan Railway Corporation Ltd., 4th Floor, Belapur Bhavan, Plot No.6, Sector-11, C.B.D. Belapur, Navi Mumbai, PIN – 400614.
वयाची अट १४ मार्च २०२२ रोजी ५५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १,२०,०००/- रुपये ते २,४०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नवी मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ मार्च २०२२

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य यांत्रिक अभियंता
Chief Mechanical Engineer
०१ IRSME अधिकारी कार्यरत आहेत किंवा भारतीय रेल्वेच्या IRSME कॅडरचे अधिकारी आणि PML-१३ मध्ये कार्यरत
१५ वर्षे अनुभव

KRCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज कराव.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १४ मार्च २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Chief Personnel Officer, Konkan Railway Corporation Ltd., 4th Floor, Belapur Bhavan, Plot No.6, Sector-11, C.B.D. Belapur, Navi Mumbai, PIN – 400614. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे स्टेशन मास्टर्स पदाच्या ०३ जागा

KRCL Recruitment: Applications are invited for the post of Station Master at Konkan Railway Corporation Limited. The last date to apply for online e-mail is January 28, 2022.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड [Konkan Railway Corporation Limited]  येथे स्टेशन मास्टर्स पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मी,मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ जानेवारी २०२२ आहे.

KRCL Recruitment 2022

विभागाचे नाव कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
[Konkan Railway Corporation Limited] 
पदांचे नाव स्टेशन मास्टर्स
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ६३ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २८ जानेवारी २०२२

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्टेशन मास्टर्स
Station Master
०३ भारतीय रेल्वे/कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) किंवा
स्टेशन मास्तर जो भारतीय रेल्वे/कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
मधून निवृत्त कर्मचारी.

KRCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने सूचना, पात्रता, विहित नमुन्यातील अर्ज www.konkanrailway.com या संकेतस्थळावर पाहावे.
 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २८ जानेवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या १८ जागा

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for 18 posts of Junior Technical Assistant. Interview date is 13th to 17th December 2021.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ( Konkan Railway Corporation Limited ) येथे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १३ ते १७ डिसेंबर २०२१ आहे.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
(Konkan Railway Corporation Limited)
पदांचे नाव कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
एकूण पदे १८
निवड प्रक्रिया मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सत्यम कॉम्प्लेक्स,
मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (यूटी), पिन- 180011
अधिकृत वेबसाईट konkanrailway.com
मुलाखतीची तारीख १३ ते १७ डिसेंबर २०२१.

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Junior Technical Assistant
१८Full time Engineering degree (B.E/B.Tech) (Refer PDF)

KRCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ konkanrailway.com

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराने मुलाखतीस उपस्थित राहावे.
 • मुलाखतीस येताना मूळ (वय, जात, शैक्षणिक पात्रता ) प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
 • तसेच वरील प्रमाणपत्राचा स्वयं – साक्षांकित छायाप्रतीचा एक संच सोबत आणावा.
 • मुलाखतीस उमेदवाराने सकाळी ९.०० वाजता रजिस्ट्रेशन साठी उपस्थित राहावे.
 • मुलाखतीचा दिनांक: १३ ते १७ डिसेंबर २०२१ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, विस्तार- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (यूटी), पिन- 180011 हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या १४ जागा

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for 14 posts. The posts are Senior Technical Assistant (STA), Senior Technical Assistant (STA). Interview Dates – 20th to 22nd September 2021 and 23rd to 25th September 2021.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ( Konkan Railway Corporation Limited) येथे विविध पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Senior Technical Assistant (STA), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Senior Technical Assistant (STA), अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २० ते २२ सप्टेंबर २०२१ आणि २३ ते २५ सप्टेंबर २०२१ रोजी आहे.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
(Konkan Railway Corporation Limited)
पदांचे नाव वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Senior Technical Assistant (STA),
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक Senior Technical Assistant (STA)
एकूण पदे १४
मुलाखतीचे ठिकाण USBRL Project Head Office, Konkan Railway Corporation Ltd.,
Satyam Complex, Marble Market, Extension-Trikuta Nagar, Jammu,
Jammu & Kashmir (U.T). PIN 180011.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नवी मुंबई जम्मू आणि काश्मीर.
अधिकृत वेबसाईट www.konkanrailway.com
मुलाखतीची तारीख पद क्रमांक ०१ – २० ते २२ सप्टेंबर २०२१
पद क्रमांक ०२ – २३ ते २५ सप्टेंबर २०२१

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पद क्रमांक पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
०१ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant (STA)
०७ मान्यता प्राप्त संस्थापासून (सिव्हिल) अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर
किंवा समतुल्य.
०२ वर्षे अनुभव.
०२ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant (STA)
०७मान्यता प्राप्त संस्थापासून (सिव्हिल) अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर/
पदविका किंवा समतुल्य.

KRCL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant (STA)
३० वर्षापर्यंत
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant (STA)
२५ वर्षापर्यंत
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या ०३ जागा

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for 03 posts. It has the posts of Deputy Chief Operations Manager, Chief Personnel Officer, Deputy Chief Engineer. The last date to apply or receive the application through online e-mail is 26th August 2021 and 02nd and 11th September 2021.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ( Konkan Railway Corporation Limited) येथे विविध पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उप मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक, मुख्य कार्मिक अधिकारी, उपमुख्य अभियंता अशी पदे आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २६ ऑगस्ट २०२१ आणि ०२ व ११ सप्टेंबर २०२१ आहे.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
(Konkan Railway Corporation Limited)
पदाचे नाव उप मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक, मुख्य कार्मिक अधिकारी, उपमुख्य अभियंता
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Deputy Chief Personnel Officer/Recruitment,
Konkan Railway Corporation Ltd, Belapur Bhavan, Sec-11,
CBD/ Belapur, Navi Mumbai – 400614.
शुल्क  ५००/- रुपये 
[SC/ST – शुल्क नाही]
अन्य पदांसाठी – शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण बेलापूर (नवी मुंबई) व दिल्ली.
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ ऑगस्ट २०२१ आणि ०२ व ११ सप्टेंबर २०२१

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उप मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक
Deputy Chief Operations Manager
०१IRTS अधिकारी
मुख्य कार्मिक अधिकारी
Chief Personnel Officer
०१ IRTS अधिकारी
उपमुख्य अभियंता
Deputy Chief Engineer
०१ बीई / बी टेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
१२ वर्षे अनुभव

KRCL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
उप मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक
Deputy Chief Operations Manager
४० वर्षापर्यंत
मुख्य कार्मिक अधिकारी
Chief Personnel Officer
५७ वर्षापर्यंत
उपमुख्य अभियंता
Deputy Chief Engineer
५० वर्षापर्यंत
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या ०७ जागा

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for 07 posts. These include Project Engineer (PE), Senior Technical Assistant (STA), Junior Technical Assistant (JTA). Interview date – 27th and 29th July 2021.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २७ व २९ जुलै २०२१.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
(Konkan Railway Corporation Limited)
पदाचे नाव प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
एकूण पदे ०७
मुलाखतीचे ठिकाण KR Vihar, Konkan Railway, Executive Club, Sector 40,
Seawoods-West, Navi Mumbai, Maharashtra- 400706.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४१,४१८/- रुपये ते ६५,६३७/- रुपये
नौकरीचे ठिकाण महाराष्ट्र, केरळ, नेपाळ.
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ व २९ जुलै २०२१

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता
Project Engineer (PE)
०१ मान्यता प्राप्त संस्थापासून (सिव्हिल) अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर
किंवा समतुल्य.
१० वर्षे अनुभव.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant (STA)
०५मान्यता प्राप्त संस्थापासून (सिव्हिल) अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर
किंवा समतुल्य.
०२ ते ०७ वर्षे अनुभव.
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Junior Technical Assistant (JTA)
०१ मान्यता प्राप्त संस्थापासून (सिव्हिल) अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर/ पदविका
किंवा समतुल्य.
०१ वर्षे अनुभव.

KRCL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ जुलै २०२१ रोजी
प्रकल्प अभियंता
Project Engineer (PE)
४५ वर्षापर्यंत
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Senior Technical Assistant (STA)
३५ वर्षापर्यंत
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Junior Technical Assistant (JTA)
३० वर्षापर्यंत
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य अभियंता (डिझाइन) पदाची ०१ जागा

KRCL Recruitment: Applications are invited for the post of Chief Engineer (Design) at Konkan Railway Corporation Limited. The last date to apply through online e-mail is 07 July 2021.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) येथे मुख्य अभियंता (डिझाइन) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ जुलै २०२१ आहे.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
(Konkan Railway Corporation Limited)
पदाचे नाव मुख्य अभियंता (डिझाइन)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३७,४००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण जम्मू आणि काश्मीर
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ जुलै २०२१

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य अभियंता (डिझाइन)
Chief Engineer (Design)
०१ आयआरएसई अधिकारी मध्ये कार्यरत ७ व्या सीपीसी पीएमएल-१४
किंवा
सिव्हिल अभियांत्रिकी कार्यकारी
१२ वर्षे अनुभव.
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे वैद्यकीय अधिकारी पदाची ०१ जागा

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for the post of Medical Officer. The last date to apply through online e-mail is July 01, 2021.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ जुलै २०२१ आहे.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
(Konkan Railway Corporation Limited)
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ जुलै २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण कारवार (कर्नाटक)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ जुलै २०२१

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०१ मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थापासून एमबीबीएस पदवी मंजूर
इंडियन मेडिकल परिषद 
०१ वर्षे अनुभव.
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदाच्या १२ जागा

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for 12 posts. There are posts like Deputy General Manager, Assistant Accounts Officer, Divisional Officer, Assistant Accounts. The last date to apply through online e-mail is July 1, 2021 at 5.30 pm.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) येथे विविध पदाच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उप महाव्यवस्थापक, सहाय्यक लेखाधिकारी, विभाग अधिकारी, लेखा सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग ककोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
(Konkan Railway Corporation Limited)
पदांचे नाव उप महाव्यवस्थापक, सहाय्यक लेखाधिकारी, विभाग अधिकारी, लेखा सहाय्यक
एकूण पदे १२
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३४,२००/- रुपये ते ९२,२००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नवी मुंबई (महाराष्ट्र)
E-Mail ID : Dy. Chief Personnel Officer/R by[email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उप महाव्यवस्थापक
Deputy General Manager
०१ सीएमए / सीए
किमान ०५ वर्षे अनुभव
सहाय्यक लेखा अधिकारी
Assistant Accounts Officer
०२सीएमए / सीए 
विभाग अधिकारी
Section Officer
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठपासून बी.कॉम
०७ वर्षे अनुभव
लेखा सहाय्यक
Accounts Assistant
०७ मान्यताप्राप्त विद्यापीठपासून बी.कॉम
०३ वर्षे अनुभव

KRCL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ जुलै २०२१ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
उप महाव्यवस्थापक
Deputy General Manager
४५ वर्षे
सहाय्यक लेखा अधिकारी
Assistant Accounts Officer
३५ वर्षे
विभाग अधिकारी
Section Officer
४० वर्षे
लेखा सहाय्यक
Accounts Assistant
३५ वर्षे
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य कार्यालय अधीक्षक पदाची १ जागा

KRCL Recruitment: Konkan Railway Corporation Limited is inviting applications for the post of Head Office Superintendent. The last date to apply through online e-mail is May 12, 2021.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) येथे मुख्य कार्यालय अधीक्षक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२१ आहे.

KRCL Recruitment 2021

विभागाचे नाव कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
पदाचे नाव मुख्य कार्यालय अधीक्षक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
ई – मेल आयडी [email protected]
वयाची अट ६२ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान 7th CPC Pay Matrix Level -07
नौकरीचे ठिकाण कोकण रेल्वे मार्ग
अधिकृत वेबसाईट www.kokanrailway.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२१

KRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यालय अधीक्षक
Ch.Office Superintendent
०१एकत्रित कार्यरत अनुभव दहा वर्ष ऑफिस म्हणून डी अँड एअरच्या बाबतीत
अधीक्षक रेल्वे मध्ये.
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kokanrailway.com

Leave A Reply

Your email address will not be published.