[Krushi Vibhag Buldhana] कृषि विभाग बुलढाणा येथे संसाधन व्यक्ती पदाच्या ०८ जागा

Krushi Vibhag Buldhana Recruitment 2021

Krushi Vibhag Buldhana Recruitment: The Department of Agriculture is inviting applications for the post of Resource Person at Krushi Vibhag Buldhana. The last date for receipt of applications is January 7, 2022.

कृषि विभाग बुलढाणा [Krushi Vibhag Buldhana] येथे संसाधन व्यक्ती पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ७ जानेवारी २०२२ आहे.

Krushi Vibhag Buldhana Recruitment 2021

विभागाचे नाव कृषि विभाग बुलढाणा
[Krushi Vibhag Buldhana]
पदांचे नाव संसाधन व्यक्ती
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालय बुलढाणा.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण बुलढाणा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.krishi.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२२

Krushi Vibhag Buldhana Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती
Resource Person
०८ नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांचेकडील 
अन्न तंत्रज्ञान/अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी 
अन्न प्रक्रिया उधोगांना तंत्रज्ञान विकसन/ वदी, नवीन उत्पादन . विकसीत करणे,
उप्तादनाच्या गुणवत्तेची हमी. अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भात
३ ते ५ वर्षाचा अनुभव.

Krushi Vibhag Buldhana Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.krishi.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • सदरील पदासाठी आवश्यक पात्रता, अनुभव सविस्तर मानधनाचा तपशील व अर्जाचा नमुना इत्यादी बाबत माहिती www.buldanaagriculture.com व www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०७ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालय बुलढाणा. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.