[Krushi Vibhag Dhule] कृषि विभाग धुळे येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागा
Krushi Vibhag Dhule Recruitment 2021
Krushi Vibhag Dhule Recruitment: The Department of Agriculture is inviting applications for the post of Resource Person at Dhule. The last date for receipt of applications is January 05, 2022.
कृषि विभाग धुळे [Krushi Vibhag Dhule] येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ जानेवारी २०२२ आहे.
Krushi Vibhag Dhule Recruitment 2021
विभागाचे नाव | कृषि विभाग धुळे [Krushi Vibhag Dhule] |
पदांचे नाव | संसाधन व्यक्ती |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २००००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | धुळे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.krishi.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०५ जानेवारी २०२२ |
Krushi Vibhag Dhule Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संसाधन व्यक्ती Resource Person | नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/ अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी अन्न प्रक्रिया उधोगांना तंत्रज्ञान विकसन/ वदी, नवीन उत्पादन . विकसीत करणे, उप्तादनाच्या गुणवत्तेची हमी. अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भात ३ ते ५ वर्षाचा अनुभव. |
Krushi Vibhag Dhule Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.krishi.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- योजनेच्या मार्गदर्शक सूचना,अर्जाचा नमुना,साविस्तर अटी व शर्ती जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग धुळे यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
- तसेच www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०५ जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..