[Krushi Vibhag] कृषि विभाग जालना येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागा

Krushi Vibhag Jalna Recruitment 2021

Krushi Vibhag Jalna Recruitment: Applications are invited for the post of Resource Person at Krushi Vibhag Jalana, Department of Agriculture. The last date for receipt of applications is 07 December 2021.

कृषि विभाग जालना (Krushi Vibhag Jalana) येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०७ डिसेंबर २०२१ आहे.

Krushi Vibhag Jalna Recruitment 2021

विभागाचे नाव कृषि विभाग जालना
(Krushi Vibhag Jalana)
पदांचे नाव संसाधन व्यक्ती
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा अधीक्षक -कृषी अधिकारी कार्यालय मोतीबाग समोर जालना..
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण जळगाव  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२१

Krushi Vibhag Jalna Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती
Resource Person
 नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/
अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी 
अन्न प्रक्रिया उधोगांना तंत्रज्ञान विकसन/ वदी, नवीन उत्पादन . विकसीत करणे,
उप्तादनाच्या गुणवत्तेची हमी. अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी
सल्ला देण्यासंदर्भात ३ ते ५ वर्षाचा अनुभव.

Krushi Vibhag Jalna Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ w www.wrd.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • मार्गदर्शक सूचना, सविस्तर पात्रता, मानधन, इतर अटी व शर्ती या ज़िल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जालना यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
  • तसेच www.krishi.maharashtra.gov.in आणि jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०७ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा अधीक्षक -कृषी अधिकारी कार्यालय मोतीबाग समोर जालना हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.