[Krushi Vibhag] कृषि विभाग पालघर येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागा

Krushi Vibhag Palghar Recruitment 2021

Krushi Vibhag Palghar Recruitment: The Department of Agriculture is inviting applications for the post of Resource Person at Krushi Vibhag Palghar. The last date for receipt of applications is November 30, 2021.

कृषि विभाग पालघर (Krushi Vibhag Palghar) येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

Krushi Vibhag Palghar Recruitment 2021

विभागाचे नाव कृषि विभाग पालघर
(Krushi Vibhag Palghar)
पदांचे नाव संसाधन व्यक्ती
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पालघर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.krishi.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१

Krushi Vibhag Palghar Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती
Resource Person
 नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठ/संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/
अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी 
अन्न प्रक्रिया उधोगांना तंत्रज्ञान विकसन/ वदी, नवीन उत्पादन विकसीत करणे,
उप्तादनाच्या गुणवत्तेची हमी. अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी
सल्ला देण्यासंदर्भात ३ ते ५ वर्षाचा अनुभव.

Krushi Vibhag Palghar Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.krishi.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • पदासंबंधी सविस्तर पात्रता परिपत्रक (मानधन ) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
  • तसेच www.krishimaharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.