[Krushi Vibhag] महाराष्ट्र कृषि विभाग भरती २०२२

Krushi Vibhag Recruitment 2022

Krushi Vibhag Recruitment: Applications are invited for the post of Resource Person at Krushi Vibhag Hingoli, Department of Agriculture. The last date for receipt of applications is June 30, 2022.

कृषि विभाग हिंगोली [Krushi Vibhag Hingoli] येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० जून २०२२ आहे.

Krushi Vibhag Recruitment 2022

विभागाचे नाव कृषि विभाग हिंगोली
[Krushi Vibhag Hingoli]
पदांचे नाव संसाधन व्यक्ती
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, हिंगोली.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण हिंगोली  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.krishi.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे.

Krushi Vibhag Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती
Resource Person
विद्यापीठ/ संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान /
कृषी अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर / पदवी इ. किंवा
कृषी व कृषी संबंधित पदव्युत्तर / पदवी इ. किंवा
इतर कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर / पदवी इ.
अनुभव

Krushi Vibhag Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.krishi.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता, मानधन इतर अटी व शर्ती याबाबतची माहिती ज़िल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी,हिंगोली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० जून २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

महाराष्ट्र कृषि विभाग भरती २०२२

Krushi Vibhag Recruitment: The Department of Agriculture, Thane is inviting applications for the post of Resource Person. The last date for receipt of applications is 04 July 2022.

कृषि विभाग ठाणे [Krushi Vibhag Thane] येथे संसाधन व्यक्ती पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ जुलै २०२२ आहे.

Krushi Vibhag Recruitment 2022

विभागाचे नाव कृषि विभाग ठाणे
[Krushi Vibhag Thane]
पदाचे नाव संसाधन व्यक्ती
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, ठाणे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.krishi.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२२

Krushi Vibhag Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती
Resource Person
 कोणतीही योग्य व्यक्ती जसे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी /
बँक अधिकारी /बँक मित्र / विमा प्रतिनिधी / वैयक्तीक व्यवसायिक /
सहाय्य सल्लागार संस्था (Consultancy Firm)/
सुक्ष्म अन्न व्यवसायासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती/
नामांकित विद्यापिठ/संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/
अन्न अभियांत्रिकी /कृषि अभियांत्रिकी मधील पदविका/
पदवीधारक कृषि व कृषि संबंधित पदवी /पदविकाधारक /
इतर कोणत्याही शाखेतील पदविका/पदवीधारक
 वरील सर्वांना अन्न व कृषि प्रक्रिया उद्योगांना
सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनविणे तसेच बँकेशी पाठपुरवठा करुन
कर्ज मंजुर करुन घेणे याबाबत अनुभव असणे आवश्यक.

Krushi Vibhag Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.krishi.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०४ जुलै २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, ठाणे. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.