कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे विविध पदाच्या २२ जागा

KTCL Recruitment 2021

KTCL Recruitment: Kadamba Transport Corporation Ltd. Goa is inviting applications for 22 posts. It has the posts of Assistant Traffic Inspector, Junior Stenographer, Cashier cum Lower Division Clerk, Peon (Multi-Tasking Staff). The last date to apply is 01 July 2021.

कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा (Kadamba Transport Corporation Ltd. Goa) येथे विविध पदाच्या २२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक रहदारी निरीक्षक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, कॅशियर कम लोअर डिव्हिजन लिपिक, शिपाई (मल्टी-टास्किंग स्टाफ) अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ जुलै २०२१ आहे.

KTCL Recruitment 2021

विभागाचे नाव कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा
(Kadamba Transport Corporation Ltd. Goa)
पदांचे नाव सहाय्यक रहदारी निरीक्षक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, कॅशियर कम लोअर डिव्हिजन लिपिक,
शिपाई (मल्टी-टास्किंग स्टाफ)
एकूण पदे २२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Managing Director, Kadamba Transport Corporation Limited,
Corner wing, Paraiso-de-Goa., Alto Porvorim, Bardez-Goa.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान लेव्हल १ ते लेव्हल ४
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.ktclgoa.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुलै २०२१

KTCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक रहदारी निरीक्षक
Assistant Traffic Inspector
०५ पदवी
अवजड मोटार वाहन परवाना.
०२ वर्षे अनुभव.
कनिष्ठ स्टेनोग्राफर
Junior Stenographer
०१एसएससी सह स्टेनोग्राफी कोर्स शॉर्टहँड १०० डब्ल्यू.पी.एम.
आणि टाइपरायटिंग ४० डब्ल्यू.पी.एम. पासून तांत्रिक परीक्षा मंडळ.
कॅशियर कम लोअर डिव्हिजन लिपिक
Cashier cum Lower Division Clerk
१४पदवी सह टाइपरायटींग ४० शब्द प्रति मिनिट.
शिपाई (मल्टी-टास्किंग स्टाफ)
Peon (Multi-Tasking Staff)
०२एसएससी

KTCL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.ktclgoa.com
Leave A Reply

Your email address will not be published.