कुळगाव बदलापूर नगर परिषद ठाणे येथे विविध पदांच्या जागा

Kulgaon Badlapur Nagarparishad Recruitment 2021

Kulgaon Badlapur Nagarparishad Recruitment: Applications are invited for various posts at Kulgaon Badlapur Municipal Corporation, Thane. These include Physician, Medical Officer, Staff Nurse, Auxiliary Nurse, Midwife. The interview date is from 10th May 2021.

कुळगाव बदलापूर नगर परिषद ठाणे (Kulgaon Badlapur Municipal Corporation, Thane) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १० मे २०२१ रोजीपासून आहे.

Kulgaon Badlapur Nagarparishad Recruitment 2021

विभागाचे नाव कुळगाव बदलापूर नगर परिषद ठाणे
(Kulgaon Badlapur Municipal Corporation, Thane)
पदांचे नाव फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ
मुलाखतीचे ठिकाण कुळगाव बदलापूर नगरपरिषद कुळगाव
वयाची अट १० मे २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३५,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.kbmc.gov.in
मुलाखतीची तारीख १० मे २०२१ रोजीपासून

Kulgaon Badlapur Nagarparishad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजीशियन
Physician
एम.डी. (मेडिसीन) पदवी
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१) एमबीबीएस / बीएएमएस / बीएचएमएस / बीयुएमएस
२) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया कडील नोंदणी आवश्यक
स्टाफ नर्स
Staff Nurse
१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण
२) जीएनएम किंवा बी.एस्सी. (नर्सिंग)
ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ
ANM
१) १० वी परीक्षा उत्तीर्ण
२) १२ वी परीक्षा उत्तीर्ण
३) एएनएम

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kbmc.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.