खादी व ग्रामोद्योग आयोग येथे विविध पदाच्या १३ जागा

KVIC Recruitment 2021

KVIC Recruitment: The Khadi and Village Industries Commission is inviting applications for 13 posts. It has the posts of Consultant, Senior Consultant. The last date to apply online is July 17, 2021.

खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission) येथे विविध पदाच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सल्लागार, वरिष्ठ सल्लागार अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १७ जुलै २०२१ आहे.

KVIC Recruitment 2021

विभागाचे नाव खादी व ग्रामोद्योग आयोग
(Khadi and Village Industries Commission)
पदांचे नाव सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
एकूण पदे १३
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई, दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ www.kvic.org.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ जुलै २०२१

KVIC Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार
Advisors
०७पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ सल्लागार
Senior Consultant
०६मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्री
पोस्ट ग्रॅज्युएशन

KVIC Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
१७ जुलै २०२१ रोजी
सल्लागार
Advisors
४० वर्षे ते ६५ वर्षे
वरिष्ठ सल्लागार
Senior Consultant
३९ वर्षे

KVIC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.kvic.org.in

Leave A Reply

Your email address will not be published.