[Laghuvad Nyayalay] लघुवाद न्यायालय भरती २०२२
Laghuvad Nyayalaya Mumbai Recruitment 2022
Laghuvad Nyayalaya Mumbai Recruitment: Applications are invited for 03 posts in Mumbai Small Causes Court. There are posts like Librarian, Watchman, Sweeper. The last date for receipt of applications is 04 April 2022 till 5.30 pm.
लघुवाद न्यायालय मुंबई [Mumbai Small Causes Court] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रंथपाल, पहारेकरी, हलालखोर अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.
Laghuvad Nyayalaya Mumbai Recruitment 2022
विभागाचे नाव | लघुवाद न्यायालय मुंबई [Mumbai Small Causes Court] |
पदांचे नाव | ग्रंथपाल, पहारेकरी, हलालखोर |
एकूण पदे | ०३ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०००२. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १५,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.districts.ecourts.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे |
Laghuvad Nyayalaya Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ग्रंथपाल Librarian | ०१ | कमीत कमी एस.एस.सी. (S.S.C.) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. कमीत कमी ग्रंथालयीन विज्ञान पदविका धारक असावा MS-CIT |
पहारेकरी Watchman | ०१ | कमीत कमी इयत्ता ७ वी (मराठी भाषेसह) उत्तीर्ण असावा सुदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक |
हलालखोर Sweeper | ०१ | सुदृढ शरीरयष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक |
Laghuvad Nyayalaya Mumbai Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
ग्रंथपाल Librarian | – |
पहारेकरी Watchman | – |
हलालखोर Sweeper | १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत |
Laghuvad Nyayalaya Mumbai Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अर्ज (Application Form) | १) ग्रंथपाल – येथे क्लीक करा २) पहारेकरी, हलालखोर – येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.districts.ecourts.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०००२. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा