[District Court] जिल्हा सत्र न्यायालय भरती २०२२

District Court Recruitment 2022

District Court Recruitment: District and Sessions Court, Amravati is inviting applications for the post of Safaigar (Sweeper). The last date for receipt of applications is July 25, 2022 till 5.00 pm.

जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती [District Court Amravati] येथे सफाईगार पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

District Court Recruitment 2022

विभागाचे नाव जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती
[District Court Amravati]
पदांचे नाव सफाईगार
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती.
वयाची अट ११ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.districts.ecourts.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

District Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सफाईगार
Safaigar (Sweeper)
१०प्रकृतीने सुदृढ असावा

District Court Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.districts.ecourts.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • अर्जाचा नमुना व सूचना www.districts.ecourts.gov.in/amravati या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

जिल्हा सत्र न्यायालय भरती २०२२

District Court Recruitment: Applications are invited for the post of Book Builder in Akola District Court. The last date for receipt of applications is 25th April, 2022.

अकोला जिल्हा न्यायालय [District Court Akola] येथे पूस्तक बांधणीकार पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ एप्रिल २०२२ आहे.

Patbandhare Vibhag Recruitment 2022

विभागाचे नाव अकोला जिल्हा न्यायालय
[District Court Akola]
पदाचे नाव पूस्तक बांधणीकार
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.districts.ecourts.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२२

Patbandhare Vibhag Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पूस्तक बांधणीकार
Book Builder
०४ माध्यमिक शालांत (S.S.C.) परीक्षा उत्तीर्ण असावा
औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम शासन मान्यताप्राप्त
संस्थेमधून पुस्तक बांधणी बाबत कोर्स उत्तीर्ण असावा
उमेदवाराला पुस्तक बांधणी बाबत तांत्रिक
व व्यवसायीक माहिती आवश्यक आहे.

Patbandhare Vibhag Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.districts.ecourts.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने अर्जात दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्राच्या प्रती जोडू नयेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या जागा

Latur District Court Recruitment: Applications are invited for the post of Junior Clerk at District and Sessions Court, Latur. The last date to apply through online e-mail is November 20, 2021.

जिल्हा व सत्र न्यायालय लातूर (Latur District Court) येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० नोव्हेंबर २०२१ आहे.

Latur District Court Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा व सत्र न्यायालय लातूर
(Latur District Court)
पदाचे नाव कनिष्ठ लिपिक
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण लातूर (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected],nic.in
अधिकृत संकेतस्थळ www.districts.ecourts.gov.in/latur
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० नोव्हेंबर २०२१

Latur District Court Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक
Junior Clerk
कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा.
शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा इंग्रजी टंकलेखन – ४० श.प्र.मि.
शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मराठी टंकलेखन  ३० श.प्र.मि.
संगणक अर्हता प्रमाणपत्र ( MS-CIT/DOEACC/C-DAC, UNIVERSITY etc.)

Latur District Court Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.districts.ecourts.gov.in/latur

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने व ज़िल्हा न्यायालय, लातूर येथे ई – सेवा केंद्रात काम करणाऱ्या उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
  • अर्ज फक्त ई – मेलद्वारेच सादर करावेत.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक: २० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.