लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर येथे विविध पदांच्या ४० जागा

Lokmangal Co-op Bank Solapur Recruitment 2021 Recruitment 2021

Lokmangal Co-op Bank Solapur Recruitment: Lokmangal Sahakari Bank Ltd. Solapur is inviting applications for 40 posts. These include Chief Executive Officer, General Manager, General Manager-Business, Chief Accountant, Senior Accountant, Sugar Factory (Accountant), Tax Officer, Investment Officer, Debt Officer, Recovery Officer, E.D.P Officer, Advocate, Auditor, Branch Manager, Field Area Manager, Social Worker, Steno, Translator. The last date to apply through online e-mail is August 20, 2021.

लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर (Lokmangal Co-operative Bank Solapur) येथे विविध पदांच्या ४० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सरव्यवस्थापक-बिजनेस, मुख्य लेखापाल, वरिष्ठ लेखापाल, साखर कारखाना (अकौंटंट), टॅक्स अधिकारी, इन्व्हेस्टमेंट अधिकारी, कर्ज अधिकारी, ई.डी.पी. अधिकारी, अँडव्होकेट,ऑडिटर ,शाखा व्यवस्थापक, फिल्ड एरिया मॅनेजर, सोशियल वर्कर, स्टेनो/ टायपिस्ट, ट्रान्सलेटर अशी पदे आहेत. ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० ऑगस्ट २०२१ आहे.

Lokmangal Co-op Bank Solapur Recruitment 2021

विभागाचे नाव लोकमंगल सहकारी बँक लि. सोलापूर
(Lokmangal Co-operative Bank Solapur)
पदाचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सरव्यवस्थापक-बिजनेस, मुख्य लेखापाल, वरिष्ठ लेखापाल,
साखर कारखाना (अकौंटंट), टॅक्स अधिकारी, इन्व्हेस्टमेंट अधिकारी, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, ई.डी.पी. अधिकारी, अँडव्होकेट, ऑडिटर, शाखा व्यवस्थापक, फिल्ड एरिया मॅनेजर, सोशियल वर्कर, स्टेनो/ टायपिस्ट, ट्रान्सलेटर
एकूण पदे ४०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सोलापूर (महाराष्ट्र)
ई -मेलआयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.lokmangalbank.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० ऑगस्ट २०२१

Lokmangal Co-op Bank Solapur Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer
०१ M.Com with GDCA/CA/CWA Inter CA/Inter CWA 
 सदर कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव 
सरव्यवस्थापक
. General Manager
०२M.Com with GDCA/CA/CWA Inter CA/Inter CWA 
 सदर कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव
सरव्यवस्थापक-बिजनेस
General Manager-Business
०२MBA (Finance) CA/CW/Inter CA 
 व्यवसाय व्यवस्थापन पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव
मुख्य लेखापाल
Chief Accountant
०२ M.Com/GDCA/Inter CA 
  वित्तीय संस्थेतील अकौंट विभागातील किमान ५ वर्षांचा अनुभव
वरिष्ठ लेखापाल
Senior Accountant
०३ M.Com/GDCA/Inter CAI Inter Cost Account 
 अकौंट विभागातील किमान ३ वर्षांचा अनुभव
साखर कारखाना (अकौंटंट)
Sugar Factory (Accountant)
०२ M.Com/GDCA/Inter CA Inter Cost Account 
 शुगर इंडस्ट्रीजमध्ये अकौंटंट विभागातील  किमान ३ वर्षांचा अनुभव
टॅक्स अधिकारी
Tax Officer
०२ CAIIB/Inter CA Inter Cost Account/B.Com or M.Com with GDCA 
 सदर कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव
इन्व्हेस्टमेंट अधिकारी
Investment Officer
०१ M.Com/GDCA/Inter CA Inter Cost Account 
वित्तीय संस्थेतील इन्व्हेस्टमेंट विभागातील किमान ३ वर्षांचा अनुभव
कर्ज अधिकारी
Debt Officer
०२ CAIIB/Inter CA Inter Cost Account/M.Com with GDCA
 वित्तीय संस्थेतील कर्ज विभागातील किमान ३ वर्षांचा अनुभव
वसुली अधिकारी
Recovery Officer
०३ CAIIB/M.Com/LL.B/LL.M 
 वित्तीय संस्थेतील वसुली विभागातील किमान ३ वर्षांचा अनुभव
ई.डी.पी. अधिकारी
E.D.P Officer
०२ MCA (Computery BE Computer 
कोणत्याही संस्थेतील ई.डी.पी. विभागातील किमान ३ वर्षांचा अनुभव
अँडव्होकेट
Advocate
०३ LL.B/LL.M. 
 एलएल.एम. असेल तर किमान३क्षांचा अनुभव एलएल.बी.
असेल तर किमान५ वर्षांचा अनुभव
ऑडिटर
Auditor
०५ CAIIB/Inter CA/Inter Cost Account/B.Com or M.Com with GDCA 
शाखा व्यवस्थापक
Branch Manager
०३ M.Com/B.Com with GDCA 
 ऑडिट विभागातील किमान ३ वर्षांचा अनुभव
फिल्ड एरिया मॅनेजर
Field Area Manager
०३ CAIIB / डिप्लोमा इन को-ऑप. बिजनेस मॅनेजमेंटर / MBA (मार्केटिंग) असल्यास प्राधान्य 
 वित्तीय संस्थेतील शाखाधिकारी पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव
वित्तीय संस्थेतील एरिया मॅनेजर, रिजनल मैनेजर,
क्लस्टर हेड यांचा सेल्समधील किमान ५ वर्षांचा अनुभव
सोशियल वर्कर
Social Worker
०१ पदवीधर व एमएसडब्ल्यू 
 सदर कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव
स्टेनो/ टायपिस्ट
Steno
०२ पदवीधर
 टायपिंग इंग्रजी-४० WPM
टायपिंग मराठी ३० WPM
स्टेनो स्पीड-८० मराठी व इंग्रजी
ट्रान्सलेटर
Translator
०२ पदवीधर 
 अनुवाद करण्याचे कौशल्य
(इंग्रजी, मराठी, हिंदी) टायपिंग/इंग्रजी ४० WPM
मराठी  ३० WPM
स्टेनो स्पीड-८० मराठी व इंग्रजी

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.lokmangalbank.com
Leave A Reply

Your email address will not be published.