लोणावळा नगर परिषद भरती २०२२
Lonavala Nagar Parishad Recruitment 2022:
Lonavala Nagar Parishad Recruitment: Applications are invited for the post of MIS Specialist at Lonavala Nagar Parishad. The last date for receipt of applications is 13th April, 2022.
लोणावळा नगरपरिषद [Lonavala Nagar Parishad] येथे MIS विशेषज्ञ पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १३ एप्रिल २०२२ रोजी आहे.
Lonavala Nagar Parishad Recruitment 2022
विभागाचे नाव | लोणावळा नगरपरिषद [Lonavala Nagar Parishad] |
पदाचे नाव | MIS विशेषज्ञ |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | शहरस्तरीय तांत्रिक कक्ष “सर्वांसाठी घरे” प्रधानमंत्री आवास योजना (बांधकाम विभाग). |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | लोणावळा, जि. पुणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.lmc.org.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १३ एप्रिल २०२२ |
Lonavala Nagar Parishad Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
MIS विशेषज्ञ MIS Specialist | ०१ | मान्यता प्राप्त विद्यापीठाटून पदव्यत्तर शिक्षण / पदवी / डिप्लोमा in Computer Science / Electronics or MCS / PGDCA |
Lonavala Nagar Parishad Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.lmc.org.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे अर्ज पाठवावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १३ एप्रिल २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: शहरस्तरीय तांत्रिक कक्ष “सर्वांसाठी घरे” प्रधानमंत्री आवास योजना (बांधकाम विभाग). हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
Lonavala Nagar Parishad Recruitment: Applications are invited for 03 posts in Lonavala Nagar Parishad. These include Medical Officer, Nurse ANM, Lab Technician. The date of the interview is 15th April 2021.
लोणवळा नगर परिषद (Lonavala Nagar Parishad) येथे विविध पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स एएनएम, लॅब टेक्निशियन अशी पदे आहेत. मुलाखतीचा दिनांक – १५ एप्रिल २०२१ आहे.
Lonavala Nagar Parishad Recruitment – 2021
विभागाचे नाव | नगर परिषद, लोणवळा |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, नर्स एएनएम, लॅब टेक्निशियन |
एकूण पदे | ०३ |
मुलाखतीचे ठिकाण | नगरपरिषद, लोणवळा ता. मावळ जि. पुणे |
अधिकृत संकेतस्थळ | www.lmc.org.in |
मुलाखतीची तारीख | १५ एप्रिल २०२१ |
Lonavala Nagar Parishad Vacancy Details and Eligibility Criteria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | ०१ | मान्यताप्राप्त विध्यापीठाची एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस./ बी. एच.एम.एस. पदवी |
नर्स एएनएम Nurse ANM | ०१ | एएनएम कोर्से पास |
लॅब टेक्निशियन Lab Technician | ०१ | डीएमएलटी कोर्से पास |
.वयाची अट – १५ एप्रिल २०२१ रोजी ५० वर्षापर्यंत
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – नियमानुसार
नौकरीचे ठिकाण – लोणवाळा जि.पुणे (महाराष्ट्र)
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.lmc.org.in |