महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई येथे विविध पदांच्या ४८ जागा

Maha MMB Recruitment 2021

Maha MMB Recruitment Recruitment: Applications are invited for one MembeMaharashtra Maritime Board, Mumbai is inviting applications for 48 posts. There are posts like Sailor, Dresser Master / Operator, Dresser Engineer, Master / Sarang, Engine Driver, Vaganwar. The last date for receipt of applications is 21st and 28th October 2021.

महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई (Maharashtra Maritime Board, Mumbai) येथे विविध पदांच्या ४८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये खलाशी, ड्रेसर मास्टर/ऑपरेटर, ड्रेसर इंजिनिअर, मास्टर/सारंग, इंजिन चालक, वगंणवार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ व २८ ऑक्टोबर २०२१ आहे.

Maha MMB Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई
(Maharashtra Maritime Board, Mumbai)
पदांचे नाव खलाशी, ड्रेसर मास्टर/ऑपरेटर, ड्रेसर इंजिनिअर,
मास्टर/सारंग, इंजिन चालक, वगंणवार
एकूण पदे ४८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. २ रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २४,०००/- रुपये ते ४१,८००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahammb.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ व २८ ऑक्टोबर २०२१

Maha MMB vAXCANCY DETAILS AND eLIGIBILITY cRATERIA

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
खलाशी
Sailor
३१इयत्ता ७ वी उत्तीर्ण आवश्यक तसेच
एसएससी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य
ड्रेसर मास्टर/ऑपरेटर
Dresser Master / Operator
०४उमेदवाराकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र
आवश्यक. कटर सक्शन ड्रेजर
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा किंवा त्याच्याकडे I.V.Act १९१७ अंतर्गत
सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक.
ड्रेसर इंजिनिअर
Dresser Engineer
०३उमेदवाराकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास
इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आवश्यक.
कटर सक्शन ड्रेजर
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा किंवा त्याच्याकडे I.V.Act १९१७
अंतर्गत सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आवश्यक.
मास्टर/सारंग
Master / Sarang
०२इनलँड व्हेसल अॅक्ट १९१७ अंतर्गत फर्द क्लास
किंवा सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक. 
इंजिन चालक
Engine Driver
०३I.V.Act १९१७ अंतर्गत फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हरचे
प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य.
वगंणवार
Vaganwar
०५इयत्ता ७ वी उत्तीर्ण आवश्यक तसेच एसएससी परीक्षा उत्तीर्ण
उमेदवारास प्राधान्य.
तसेच पाहणी पथकाच्या कामावर वंगणाचा पूर्वानुभव
असणान्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

Maha MMB Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
खलाशी
Sailor
३८ वर्षे
ड्रेसर मास्टर/ऑपरेटर
Dresser Master / Operator
५० वर्षे
ड्रेसर इंजिनिअर
Dresser Engineer
४५ वर्षे
मास्टर/सारंग
Master / Sarang
५० वर्षे
इंजिन चालक
Engine Driver
३८ वर्षे
वगंणवार
Vaganwar
४० वर्षे

Maha MMB Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.mahammb.maharashtra.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अनु.क्र. १ पदाकरिता दिनांक : २१/१०/२०२१ रोजी ११ ते १२ वाजेपर्यंत तसेच इतर पदांकरिता इच्छुक उमेदवाराने दिनांक: २८/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत आवश्यकत्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीचा एक बेंच घेऊन अर्जासह मुलाखतीस उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे व अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. २ रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.