महा-कांदा उत्पादक कंपनी लिमिटेड येथे विविध पदाच्या १९ जागा
Maha Onion Recruitment 2021
Maha Onion Recruitment: Maha-Onion Producer Company Ltd, Pune is inviting applications for 19 posts. It has the posts of Chief Executive Officer, Accountant, Facilities Manager. The last date to apply through online e-mail is May 27, 2021.
महा-कांदा उत्पादक कंपनी लिमिटेड (Maha-Onion Producer Company Ltd, Pune) येथे विविध पदाच्या १९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ मे २०२१ आहे.
Maha Onion Recruitment 2021
विभागाचे नाव | महा-कांदा उत्पादक कंपनी लिमिटेड (Maha-Onion Producer Company Ltd, Pune) |
पदाचे नाव | मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक |
शैक्षणिक पात्रता | कला / वाणिज्य / मूलभूत विज्ञान / व्यावसायिक यांचे पदवीधर शेती / बागायती / एग्री. सारख्या पदवी. बायोटेक्नॉलॉजी / एबीएम / एग्रील. अभियांत्रिकी / अन्न तंत्रज्ञान / अभियांत्रिकी / पशुवैद्यकीय विज्ञान / आणि संबंधित क्षेत्र. प्राधान्य – – ०१) कृषी आणि संबद्ध प्रवाहातील पदवीधर ०२) अनुभव. |
एकूण पदे | १९ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २,१६,०००/- रुपये ते ४,२०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, पुणे, अहमदनगर (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaonion.org |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २७ मे २०२१ |
Maha Onion Post Name
पदाचे नाव |
मुख्य कार्यकारी अधिकारी Chief Executive Officer |
लेखापाल Accountant |
सुविधा व्यवस्थापक Facilities Manager |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaonion.org |